तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत खारेपाटण हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी मारली बाजी!

अंडर-१७ संघाच्या अंतिम सामन्यात शानदार विजय; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दिमाखदार झेप खारेपाटण (प्रतिनिधी) : शेठ न. म. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, खारेपाटणच्या अंडर-१७ मुलींच्या कबड्डी संघाने कणकवली तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत आपल्या दमदार खेळाची चुणूक दाखवत अंतिम सामन्यात दणदणीत विजय मिळविला. या…








