Category बातम्या

१४ ऑक्टोबर धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त वैभववाडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ मुंबई/ ग्रामीण,व माता रमाई महिला मंडळ वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व संस्कृतिक भवन वैभववाडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…

असलदे गावातील उबाठा कार्यकर्त्यांचा आ. नितेश राणेंच्या उपस्थित भाजपात प्रवेश

आ. नितेश राणेंच्या माध्यमातून होणा-या विकास कामांना प्रभावित होवुन केला प्रवेश ; ठाकरे शिवसेनेला बसला धक्का कणकवली (प्रतिनिधी) : असलदे गावामध्ये भाजपाचे आ. नितेश राणेंच्या माध्यमातून होत असलेली विकास कामे पाहून ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विकासाला समर्थन देत भाजपात आ. नितेश…

नांदगाव पंचक्रोशीतील असलदे येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नूतन शाखेचे उद्धाटन संपन्न

जिल्हाप्रमुख संदेश पारकर,विधानसभा प्रमुख सतीश सावंत,संपर्क प्रमुख अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या असलदे येथील नूतन शाखेचे उद्धाटन जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.विधानसभा प्रमुख सतीश…

देवगड तालुक्यातील उ.बा.ठा सेनेच्या कार्यकर्त्यांचा आ. नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

आ. नितेश राणेंच्या माध्यमातून होणा-या विकास कामांना प्रभावित होवुन केला प्रवेश ; उ.बा.ठा सेनेला बसला धक्का देवगड (प्रतिनिधी) : तालुक्यात भाजपा आ. नितेश राणेंच्या माध्यमातून होत असलेली विकास कामे पाहून ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विकासाला समर्थन देत भाजपात आ.नितेश राणे यांच्या…

विजयदुर्ग-तरेळे रस्ता हा पुढील पन्नास वर्षाच्या विकासाचा राजमार्ग ठरेल ; आमदार नितेश राणे

विरोधकांकडे पार्टी फंड नसल्यामुळे आंदोलने वाढली काहींचा उदरनिर्वाह हीच विकास कामे अडवून चालतो आमदार नितेश राणे यांनी विरोधकांना घेतले फैलावर कणकवली (प्रतिनिधी) : जिथे जिथे सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकास कामे होतात तेथे तेथे आमच्या विरोधातील कावळे टोचा मारायला येतात. विरोधी पक्षाकडे…

खांबाळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी उबाठा सेनेचे मंगेश गुरव बिनविरोध निवड

वैभववाडी (प्रतिनिधी) : खांबाळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मंगेश गुरव यांची बिनविरोध निवड झाली आहे.गेल्या काही दिवसांपासुन हे पद रिक्त होते. खांबाळे गावचे उपसरपंच गणेश पवार यांनी पक्षातर्गंत फॉर्म्युल्यानुसार अडीच वर्षानतंर राजीनामा दिला होता.त्यानतंर हे पद गेले काही महिने रिक्त होते.दरम्यान आज…

वैभववाडी रेल्वे स्टेशनंची दर्जेदार स्टेशन म्हणून ओळखले जाईल – आमदार नितेश राणे

वैभववाडी (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील कणकवली, ओरोस, कुडाळ रेल्वे स्टेशनप्रमाणे वैभववाडी रेल्वे स्टेशनच सुशोभीकरण करण्याचे आश्वसन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले आहे. त्यामुळे लवकरच वैभववाडी रेल्वे स्टेशनचा समावेश दर्जेदार रेल्वे स्टेशनमध्ये होईल. असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.    …

देवगड – निपाणी रस्ता हा शाश्वत विकासाचा राजमार्ग ठरेल – आ. नितेश राणे

देवगड निपाणी दुपदरी सिमेंट काँक्रीटीकरण राज्यमार्ग कामाचा आ.नितेश राणेंच्या हस्ते शुभारंभ सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : देवगड निपाणी 66 किलोमीटर लांबीच्या सिमेंट कॉक्रीटीकरण रस्त्याच्या कामासाठी 331 कोटी रुपयांचा निधी मंजुर आहे.या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन झाले आहे. हा रस्ता होण्यासाठी…

खारेपाटण येथे सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या वतीने सरकारला जाग आणण्यासाठी ढोल बजाव आंदोलन…

करूळ घाट त्वरित सुरू न केल्यास जनआंदोलन – संदेश पारकर खारेपाटण (प्रतिनिधी) : तळेरे नाधवडे वैभववाडी करूळ गगनबावडा कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग क्र.१६६ करूळ घाट मार्ग हा दुरस्तीच्या कारणास्तव सुमारे १ वर्ष बंद असून या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू असून…

लिटिल फ्लॉवर इंग्लिश स्कूल ” च्या भक्तिमय सरस्वती पूजनात ” विद्या, विनयेन शोभते ” संस्कार !

विद्यार्थी- शिक्षकवर्ग-पालक आणि मुलांच्या उल्हासात सरस्वती पूजन! फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी संचलित लिटिल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सरस्वती पूजन सोहळा मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहाने साजरा करण्यात आला. प्राचार्या विनया लिंगस यांनी श्रीशारदा पूजन करून, प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.…

error: Content is protected !!