Category बातम्या

‘एक राखी सैनिकांसाठी’ उपक्रमातून जवानांना राख्या रवाना

वेंगुर्ला (प्रतिनिधी) : रक्षाबंधनाच्या निमित्ताने देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ला यांच्या वतीने ‘एक राखी सैनिकांसाठी’ हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत सैन्यात कार्यरत असलेल्या सैनिकांसाठी राख्या व प्रेमाचा संदेश पोस्टाद्वारे पाठविण्यात येणार…

ऍड.अस्मिता सावंत भोसले यांना भोपाळ येथील सेज विद्यापीठातून डॉक्टरेट प्रदान…..

कायदेविषयक संशोधनाचा नवा अध्याय; किशोरवयीन गुन्हेगारीचा सखोल अभ्यास…. सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा व अनुभवी विधिज्ञ ऍड. अस्मिता सावंत भोसले यांना भोपाळ येथील संजीव अग्रवाल ग्लोबल एज्युकेशनल युनिव्हर्सिटी अर्थात सेज विद्यापीठामार्फत कायदेविषयातील डॉक्टरेट अर्थात पीएचडी पदवी…

तिरंग्याचा सन्मान — देशाचा अभिमान; रस्ता सुरक्षा — प्रत्येकाची जबाबदारी : उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे

कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅलीला प्रतिसादउप प्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग यांचे आयोजन कुडाळ (प्रतिनिधी) : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ अभियान आणि रस्ता सुरक्षा जनजागृती या दोन्ही उद्देशांना केंद्रस्थानी ठेवून कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात…

कोंडये येथील प्रकाश सकपाळ यांच्या “कुडपाण ” कथासंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

खारेपाटण (प्रतिनिधी) : स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य,पाटण या संस्थेचा स्व.राजाराम डाकवे (तात्या) राज्यस्तरीय पुरस्कार – २०२६ कोंडये येथील प्रतिभाशाली कथाकार प्रकाश सकपाळ यांच्या “कुडपाण” या कथा संग्रहाला जाहीर झाला असून नवोदित साहित्यिक प्रकाश सकपाळ यांचे सर्व स्तरातून कौतुक व…

खारेपाटण ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम

गावातील सर्व जि.प.शाळा मध्ये सी सी टी व्हि कॅमेरे बसविले खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच महेंद्र गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील सर्व जिल्हा प्राथमिक शाळांतील इमारतीमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नुकतेच सी सी टी व्हि कॅमेरे ग्रामपंचायतीच्या १५…

कायद्याची पाने न वाचता राजकीय पाने रंगवण्याची बंडू हर्णेना घाई – सुजित जाधव

एसआयआर बाबत पारकरांच्या भूमिकेला समर्थन देताना बंडू हर्णेना चिमटा कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण प्रक्रियेबाबत नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी भारत निवडणूक आयोगासह संबंधित प्रशासकीय यंत्रणांकडे लेखी स्वरूपात काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. मतदार नोंदणीची प्रक्रिया…

असलदेत जमीन विक्री विरोधातील ग्रामस्थांचा निर्णय आदर्शवत – पालकमंत्री नितेश राणे..

जमीन विक्री बंदी बाबत निर्णय घेणारे जिल्ह्यातील असलदे हे पहिले गाव; या विषयी ग्रामस्थांच्या एकजुटीचे पालकमंत्र्यांकडून कौतुक कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील असलदे गावातील जमीन विक्रीच्या वाढत्या प्रकाराला आळा घालण्यासाठी ग्रामस्थांनी एकजुटीने निर्णय घेतला आहे. आपली गावची जमीन, गावचा विकास…

🔥 वाढलेलं वजन आणि सुटलेलं पोट आता कमी करा! 🔥😟 लठ्ठपणा, वाढलेली चरबी आणि बाहेर आलेल्या पोटामुळे त्रस्त आहात का?✅ आता मिळवा आयुर्वेदिक चूर्ण आणि गोळ्यांचा विशेष कोर्स!

✔️ कोणत्याही कठोर डायटिंगची गरज नाही✔️ सकाळी उठून चालण्याची किंवा जिमची गरज नाही✔️ घरबसल्या नियमित वापर करा✔️ 90 दिवसांचा संपूर्ण कोर्स उपलब्ध✔️ औषध कुरिअरने घरपोच मिळेल📦 घरपोच सेवा उपलब्धनाव, पूर्ण पत्ता आणि पिनकोड व्हॉट्सअॅप करा. 💰 फक्त ₹3500/-📞 संपर्क :…

पळ काढू नका….उपोषणाला बसाच

भाजपा नगरसेवक बंडू हर्णेनी  नगराध्यक्ष पारकरांना डिवचले कणकवली (प्रतिनिधी) : शहरात एस आय आर च्या प्रक्रिये बाबत नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे न होणारे उपोषण हे निव्वळ गेले पंधरा दिवस चर्चेत राहण्याकरिताचा स्टंट होता. आज उपोषणाच्या आदल्या दिवशी संदेश पारकर हे…

संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या तिघांवर प्रतिबंधात्मक कारवाई

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून चारचाकी वाहनातून संशयास्पदरित्या फिरून विविध वस्तूंची विक्री करणाऱ्याना तिघांना खांबाळे ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे वैभववाडी पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीअंती संबंधित तिघांवर तहसीलदार कार्यालयामार्फत प्रतिबंधात्मक कारवाई करून गुरुवारी सायंकाळी त्यांना सोडून देण्यात आले. गेल्या काही…

error: Content is protected !!