Category बातम्या

कलमठ गावात लोकप्रतिनिधी शेती बांधावर..

पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशाने लोकप्रतिनिधी उतरले शेतात जिल्हापरिषद सदस्य सुप्रिया मेस्त्री, पंचायत समिती सदस्य गुरुनाथ वर्देकर यांच्या समवेत ग्रामपंचायत सदस्य यांनी केली भात शेती पाहणी कणकवली (प्रतिनिधी) : दुष्काळजन्य परिस्थितीने कोकणात भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत झाले असून…

कणकवली तालुक्यात जलसंवर्धन अभियान सुरू ; करंजेत वनराई बंधाऱ्याने शुभारंभ

भूजलपातळी वाढविण्यासाठी तालुक्यात 2 हजार वनराई बंधाऱ्यांचे उद्दिष्ट – सभापती हर्षदा वाळके हरकुळ जि. प.मतदारसंघात जलसंवर्धनसाठी मनोज रावराणेंचा पुढाकार ; स्वखर्चाने जेसीबी ट्रॅक्टर केला उपलब्ध कणकवली (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार भूजलपातळी वाढवून उन्हाळी हंगामातील संभाव्य पाणीटंचाई रोखण्यासाठी…

फोंडाघाट राधाकृष्ण वैश्य समाज आणि बालगोपाळ मंडळ आयोजित,पेठेतील मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह २६ चा शानदार शुभारंभ !

श्रद्धा, समर्पण आणि एकतेचा सामुदायिक आणि आनंददायी अनुभव — राधाकृष्ण माता आमची उभी देवळात ! चा नाम संकीर्तनासह जल्लोष ! विविध अध्यात्मिक, सांस्कृतिक, रंगीत संगीत दिंड्या, चित्ररथ, देखावे– यावर्षी फोंडाघाट मधील सात दिवस मंतरलेले ! फोंडाघाट (कुमार नाडकर्णी) : प्रतिवर्षाप्रमाणे…

दुष्काळी भातशेतीच्या पाहणीसाठी शेतकऱ्यांच्या बांधावर प्रशासन

पालकमंत्री नितेश राणेंच्या सूचनेनुसार सभापती हर्षदा वाळके, उपसभापती सोनू सावंत, जि.प. सदस्य मनोज रावराणे यांच्यासह अधिकाऱ्यांची करंजेतील पाहणी; नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना कणकवली (प्रतिनिधी) : यंदाच्या अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा सर्वाधिक फटका भातशेतीला बसत असल्याने शेतकऱ्यांच्या नुकसानीची…

सिंधुदुर्गच्या इतिहासात प्रथमच दुष्काळ ट्रिगर-१; १६.६ टक्के पावसाची तूट

बांदा (मंगल कामत) संपूर्ण महाराष्ट्रात सुक्या दुष्काळाचे सावट आहे. परंतु गंभीर बाब सिंधुदुर्ग जिल्हा बाबत घडली असून इतिहासात प्रथमतः सिंधुदुर्ग जिल्हा हा दुष्काळाच्या ट्रिगर – 1 मध्ये आला असून जिल्ह्याची सरासरी तुट 16.6 असून भविष्यात योग्य उपाययोजना न झाल्यास सिंधुदुर्ग…

मालवण तालुक्यातील शेतकरी व शेतकरी गटांना ‘आत्मा’ अंतर्गत पुरस्कारांसाठी अर्जाचे आवाहन

अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १५ ऑक्टोबर २०२६ चौके (प्रतिनिधी) : कृषि व संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय, नाविन्यपूर्ण व अनुकरणीय कामगिरी करणाऱ्या वैयक्तिक शेतकऱ्यांना तसेच शेतकरी गटांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), सिंधुदुर्ग यांच्या वतीने ‘आत्मा कॅफेटेरिया’ अंतर्गत वैयक्तिक…

खारेपाटण प्रा.आ.केंद्रात एकाच दिवशी दोन महिलांच्या यशस्वी प्रसूती

वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रिया वडाम व सहकारी टीमचे अभिनंदन खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुकतील खारेपाटण गावातील प्रा.आ.केंद्रात रविवार दि.२७ सप्टेंबर २०२६ रोजी एकाच दिवशी दोन महिलांच्या यशस्वी प्रसूती पार पडल्या याकरिता प्रा.आ.केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रिया वडाम व त्यांच्या सहकारी आरोग्य कर्मचारी…

कास दाभाळवाडी येथील संदीप बाबू भाईप यांचे निधन

बांदा (मंगल कामत) : कास-दाभाळवाडी येथील रहिवासी तथा बांदा येथील बांदेश्वर टॅक्सी चालक-मालक संघटनेचे खजिनदार संदीप बाबू भाईप (वय ४५) यांचे अल्पशा आजाराने गोवा बांबोळी रुग्णालयात निधन झाले. संदीप भाईप हे टॅक्सी चालक-मालक संघटनेच्या माध्यमातून बांदा परिसरात कार्यरत होते. तसेच…

संदेश संतोष मोर्ये यांचे अल्पशा आजाराने निधन

बांदा (मंगल कामत) : बांदा मोर्येवाडा येथील संदेश संतोष मोर्ये (वय. ३८) यांचे राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

मत्स्योद्योगमंत्री नितेश राणे यांचा दुष्काळ निवारण उपसमितीत समावेश

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दुष्काळ निवारणासाठी स्थापन केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये आता मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे यापूर्वी दहा मंत्र्यांची असलेली ही उपसमिती आता एकूण ११ मंत्री आणि मुख्य…

error: Content is protected !!