खांबाळे येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

महिलांचा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव; नारी शक्तीचा सन्मान सोहळा वैभववाडी (प्रतिनिधी) : महिला आज शिक्षण, प्रशासन, उद्योग, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत पुरुषांच्या बरोबरीने उल्लेखनीय कामगिरी करीत आहेत, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या रिद्धी रितेश सुतार यांनी केले. सहेली महिला…







