Category सामाजिक

दारुम येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी

तळेरे प्रभागाच्या वतीने विविध क्षेत्रातील समाज बांधवांचा आणि विद्यार्थ्याचा गुणगौरव तळेरे (प्रतिनिधी) : संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंतीचे औचित्य साधून तळेरे प्रभागाच्या वतीने दारूम येथे विविध क्षेत्रातील सेवावृत्ती कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, महिलांचा विशेष सत्कार सोहळा आणि विधवा महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम…

गोवेरी स्थळकरवाडी येथील जल जीवन योजनेच्या कामाचा शुभारंभ

भाजप जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी केले भूमिपूजन कुडाळ (प्रतिनिधी) : केंद्र सरकार मार्फत जल जीवन मिशन अंतर्गत घर तिथे नळ ह्या योजने अंतर्गत गोवेरी स्थळकरवाडी येथे मंजूर करण्यात आलेल्या विहिरीचे उद्घाटन भूमिपूजन समारंभ भाजप जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई यांच्या…

सावंतवाडीत कायदेशिषयक जनजागृती व्हॅनचा शुभारंभ

सावंतवाडी (प्रतिनिधी) : कायदेविषयक मार्गदर्शन करण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून मोबाईल व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्या कायदेशिषयक जनजागृती व्हॅनचा शुभारंभ दिवाणी न्यायाधीश श्रीमती आर. आर. बेडगकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश एस्. ए. उपाध्ये, विधीज्ञ…

काळसे रमाईनगर ग्रामस्थांनी केला रास्ता रोको

डंपर अपघातातील डंपरमालक हजर न झाल्याने घेतला आक्रमक पवित्रा चौके (प्रतिनिधी) : काल सायंकाळी काळसे होबळीचामाळ येथे झालेल्या भीषण अपघातात रुक्मिणी पांडुरंग काळसेकर यांचा जागीच मृत्यू झाल्यानंतर आज दुपारनंतरही अपघात ग्रस्त डंपरचा मालक न आल्याने मयताचे नातेवाईक आणि काळसे रमाईनगर…

उंडील गावातील जलजीवन मिशन योजनेचा उपसरपंच जयेश नर यांच्या हस्ते शुभारंभ

तळेरे (प्रतिनिधी) : उंडील गावचे माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच जयेश अशोक नर यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे उंडील गावात जलजीवन मिशन योजनेंतर्गत मंजूर झालेल्या कोट्यवधी रकमेच्या नळयोजनेच्या कामाचा शुभारंभ आज माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच जयेश नर यांच्या हस्ते करण्यात आला.…

जागरूक पालक- सुदृढ अभियान

जिल्ह्यात १९७ आरोग्य पथके तैनात ; १ लाख ४१ हजार ३५७ मुलांची करणार आरोग्य तपासणी सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात “जागरूक पालक- सुदृढ बालक” अभियान आज पासून राबविण्यात येत असून या अभियानात ० ते १८ वयोगटातील १ लाख ४१ हजार…

हळवल फाटा वळणावर सातत्याने अपघात

जबाबदारी कुणाची? ; सामाजिक कार्यकर्ते बाळू मेस्त्री यांचे उद्या ठिय्या आंदोलन कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई गोवा महामार्गावर  हळवल फाटा येथील वळणावर सातत्याने अपघात होत आहे.या ठिकाणी अपघातात अनेकांचा मृत्यू झाला आहे.चुकीच्या पद्धतीने केलेल्या रस्त्यांमुळे हे अपघात होत आहेत.या अपघाताची जबाबदारी…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

ना.दिपक केसरकर मित्रमंडळाचे आयाेजन सावंतवाडी (प्रतिनिधी) : सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार 9 फेब्रुवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने नामदार दीपक केसरकर मित्र मंडळाच्या वतीने आयोजित उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथील आरोग्य तपासणी तसेच कॅन्सर निदान शिबिर व…

आरोग्यविषयक नवनवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करणार-जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : कोरोना महामारीसारख्या आजारांना व आरोग्यविषयक नवनवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिकाधिक सक्षम करण्यात येणार असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी व्यक्त केला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये रोग निदान आरोग्य…

खारेपाटण व्यापारी असोसिएशनचा स्नेह मेळावा संपन्न

जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी पर्यटनावर आधारीत उद्योग व्यवसायाकडे वळावे – प्रसाद पारकरखारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील पर्यटन जिल्हा म्हणून उदयास येत असून खारेपाटण हे शहर ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली शहर असून जिल्हासह येथील व्यवसायिकांनी पर्यटनावर आधारित छोटे मोठ्या व्यवसायाकडे वळावे, असे…

error: Content is protected !!