वरवडे सुपुत्र आ.नितेश राणेंचा वाढदिवस वरवडेत धुमधडाक्यात साजरा

शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य, खाऊ वाटप कणकवली (प्रतिनिधी): वरवडे गावचे सुपुत्र कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांचा वाढदिवस त्यांच्या मूळ गावी वरवडे येथे भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वाभिमान प्रतिष्ठान च्या वतीने मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. आ.नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त वरवडे गावातील…








