मानवजात म्हणून सर्वांच्या सामिलीकरणाचा विचार करायला हवा – इब्राहिम अफगाण

श्रीनिवास सावंतानी लिहिते रहावे – गजेंद्र आहिरे, सिने दिग्दर्शक श्रीनिवास सावंत लिखित आश्रितांचा देश पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन खारेपाटण (प्रतिनिधी): लेखक म्हणून “आश्रितांचाही देश” ह्या श्रीनिवास सावंत यांच्या चौथ्या पुस्तकाचा व प्रकाशक म्हणून “सायली क्रीएशन” च्या सातव्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ…








