Category कणकवली

भरवस्तीत आलेल्या विषारी आग्या घोणस सर्पाला यश वर्दम आणि संकेत फोंडेकर यांनी बरणीत केले बंद

भरवस्तीत आलेल्या विषारी सर्पाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील मधलीवाडीनजीक सुतारवाडी येथे शुक्रवारी सायंकाळी ६ वा. च्या सुमारास भर वस्तीत आलेल्या आग्या घोणस या विषारी सर्पाला जीवंत पकडून यश वर्दम आणि संकेत फोंडेकर या सर्पमित्रांनी नैसर्गिक…

क्षत्रिय मराठा कदम परिवाराचे सातवे राज्यस्तरीय कुलसंमेलन यंदा खेड जामगे येथे

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील प्राचीन कदम घराण्याचे सातवे राज्यस्तरीय कुलसंमेलन यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जामगे येथे माजी पर्यावरण मंत्री रामदास भाई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार ०८ फेब्रुवारी व रविवार ०९ फेब्रुवारी रोजी होणार आहे. प्राचीन सत्ताधीश कदम राजवंशाचा…

53 हजारच्या दारुसह 2 लाख 3 हजार 200 चा मुद्देमाल जप्त

एलसीबी ची धडक कारवाई ; ओसरगाव बोर्डवे तील दोघांवर गुन्हा दाखल कणकवली (प्रतिनिधी) : रिक्षा मधून वाहतूक होत असलेल्या गोवा बनावटीच्या 53 हजार रुपयांच्या अवैध दारुसह दीड लाख रुपये किंमतीची थ्री सीटर रिक्षा असा 2 लाख 3 हजार 200 रुपयांचा…

हळवल रेल्वे उड्डाण पुलाचे काम लागणार मार्गी – मिलिंद मेस्त्री

कणकवली (प्रतिनिधी) : खासदार नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष रखडलेला व जनतेचा महत्त्वाचा असलेला प्रश्न हळवल रेल्वे उड्डाणपूल हा मार्ग लागणार असून पंचक्रोशीतील अनेक गावांना रेल्वे फाटक पडत असल्यामुळे होणाऱ्या त्रासातून मुक्तता होणार आहे.…

लोरे नं 1 गाव राज्यासाठी विकासाचे मॉडेल – पालकमंत्री नितेश राणे

शासन आणि लोकसहभागातून नवसंकल्पनेचा सुरेख संगम लोरेवासीयांनी साधला पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते श्री देव रुजेश्वर गार्डन चे शानदार लोकार्पण कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याने विकासाचे आदर्श मॉडेल बनवावे यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने लोरे गावासारख्या नावीन्यपूर्ण संकल्पना राबवून पुढे येणे आवश्यक…

कणकवलीत एसटी तिकीट दरवाढ विरोधात गुरुवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चक्का जाम आंदोलन

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाने एसटी तिकीट दरवाढ केल्याने सर्वसामान्य गोरगरीब जनतेला आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. या दरवाढीचा निषेध करण्यासाठी कणकवलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गुरुवार दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता कणकवली बसस्थानक येथे…

मनाची निकोप वाढ होण्यासाठी माणसाला अध्यात्माची गरज!

कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांचे प्रतिपादन साकेडी येथील जिल्हास्तरीय वारकरी भजन स्पर्धेचे कार्यकारी अभियंत्यांच्या हस्ते उद्घाटन वाळकेश्वर नवतरुण भजन मंडळाच्या वतीने सलग सातव्या वर्षी भजन स्पर्धेचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : अध्यात्मामध्ये किती ताकद आहे ही माझ्या लहानपणापासून मी अनुभवली आहे.…

श्रेयश शिंदे यांचा साने गुरुजी संस्कार व संशोधन केंद्र आयोजित राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक

कणकवली (प्रतिनिधी) : सातारा येथील साने गुरुजी संस्कार व संशोधन केंद्र यांचे वतीने ३ जानेवारी, २०२५ रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचा निकाल काल दिनांक २६ जानेवारी, २०२५ रोजी घोषित करण्यात आला. राज्यभरातून या काव्यलेखन स्पर्धेला…

माध्यमिक विद्या मंदिर कनेडी येथे दोन दिवसीय बेसिक रोबोटक्स निर्मिती कार्यशाळा संपन्न

युवा संदेश प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : भविष्यात रोबोटीक ही काळाची गरज आहे रोबोटीक टेक्नॉलॉजीचा उपयोग आपल्या समाज हितासाठी, शेतकऱ्यांना रोबोटीक टेकनॉलॉजी ची मदत कशी होईल याचे प्रशिक्षण विध्यार्थ्यानी घेऊन रोबोटीक टेक्नॉलॉजी आत्मसात करावी असे प्रतिपादन प्रा दत्तात्रय उर्फ…

देशात संविधानाला मजबुती देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले: पालकमंत्री नितेश राणे

कणकवली सांगवे येथे भारतीय जनता पार्टी आयोजित संविधान गौरव अभियान कार्यक्रमाचे उद्घाटन कणकवली (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची योग्य ती जागा दाखवून दिलेली आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे…

error: Content is protected !!