फोंडाघाट रस्त्याचे निकृष्ट काम करून मलिदा खाणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका

भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने सा.वा. अधिकाऱ्यांकडे केली मागणी मे महिन्यात काम केलेला रस्ता पहिल्या पावसात वाहून जातोच कसा ? केला सवाल कणकवली (प्रतिनिधी): फोंडाघाट रस्ता निकृष्ट दर्जाचा करून ठेकेदाराने मलिदा खाल्लेला आहे. मे महिन्यात केलेला रस्ता जून जुलै मध्येच खड्डे…






