Category कणकवली

कनेडी शिक्षण संस्थेचे संचालक संदेश सावंत यांचा वाढदिवस कनेडी हायस्कूल मध्ये साजरा

कै. सुधीर सावंत यांच्या स्मरणार्थ वर्ग खोली साठी दहा लाख रुपये ची देणगी जाहीर कणकवली (प्रतिनिधी) : कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे संचालक माजी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत यांचा 51 वा वाढदिवस प्रथमच कनेडी हायस्कूल च्या न्यानदीप सभागृहात…

खा.नारायण राणे यांच्या वाढदिवशी छावा सिनेमा

बिडवाडी उपसरपंच सुदाम तेलींच्या सौजन्याने विविध उपक्रम कणकवली (प्रतिनिधी) : खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त बिडवाडी गावचे उपसरपंच सुदाम तेली यांच्या सौजन्याने छावा सिनेमा मोफत दाखविण्यात येणार आहे. 10 एप्रिल हा खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस बिडवाडी गावात विविध उपक्रमांनी…

आशिये ग्रामपंचायत जाणाऱ्या रस्त्याचा शुभारंभ

कणकवली (प्रतिनिधी) : आशिये मुख्य रस्ता ते ग्रामपंचायत जाणाऱ्या रस्त्याचा कामाचे लोकार्पण सामाजिक कार्यकर्ते अनिल गुरव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले . या रस्त्यासाठी जनसुविधा योजनेतून पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून सरपंच महेश गुरव यांच्या पाठपुराव्याने निधीची तरतूद झाली…

कार्यकारी अभियंता वीणा पुजारी यांच्याकडे कणकवली पिडब्ल्युडी कार्यकारी अभियंता पदाचा अतिरिक्त कार्यभार

१ एप्रिल पासून स्वीकारला कार्यभार ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग पत्तन विभागाच्या कार्यकारी अभियंता वीणा मारुतीराव पुजारी यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली कार्यकारी अभियंता पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला असून त्यांनी १ एप्रिल पासून कार्यभार स्वीकारला आहे. कणकवली पिडब्ल्युडीचे कार्यकारी अभियंता…

शिरवल रतांबेवाडी येथे मंगळवारी 1 एप्रिल रोजी हरिनाम सप्ताह

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील शिरवल रतांबेवाडी येथे एकदिवसीय सात प्रहराचा अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन मंगळवारी 1 एप्रिल रोजी करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी 10 वाजता घटस्थापना, आरती, तिर्थप्रसाद, रात्री 8 ते 9 वा.पर्यंत हरीपाठ, त्यानंतर रात्री 9 वा.पासून स्थानिकांची…

दिविजा वृद्धाश्रमात गुढीपाडवा साजरा झाला स्वरगुंजन मैफिलीने

दीक्षित फाऊंडेशनचे आयोजन देवगड (प्रतिनिधी) : दिविजा वृद्धाश्रम, असलदे येथील वयोवृद्ध ज्येष्ठ आजी-आजोबांसाठी गुढीपाडव्यानिमित्त “स्वरगुंजन” या विशेष सांगीतिक मैफिलीचे आयोजन दीक्षित फाऊंडेशन तर्फे करण्यात आले होते. हिंदू नववर्षाचे स्वागत दिविजा वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसोबत करावे आणि त्यांना त्याचा आनंद घेता याना म्हणून…

राधानृत्य रोंबाट स्पर्धेत मोरेश्वर महाडेश्वर मित्रमंडळ प्रथम !

सिद्धेश चव्हाण याची सर्वोत्कृष्ट सिनेमॅटिक रिल्स ! विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे प्रदान ! कणकवली (प्रतिनिधी) : शिमगोत्सवानिमित्त कै. सुरेश धडाम यांच्या स्मरणार्थ महापुरुष मित्रमंडळाच्यावतीने झेंडा चौक येथील मांडावर आयोजित केलेल्या राधानृत्य रोंबाट स्पर्धेत मोरेश्वर महाडेश्वर मित्रमंडळ, नेरूळ – वाघाचौडीने प्रथम…

एक्साईज कणकवली च्या पथकाने अवैध दारुसह पकडला 12 लाख 86 हजारांचा मुद्देमाल

कणकवली (प्रतिनिधी) : दिनांक २९ मार्च २०२५ रोजी दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कणकवली क्र. ०१ यांना दोन पंच आणि स्टाफसह असे सर्वजण मिळून खाजगी वाहनाने गस्तीवर असताना ओसरगाव टोलनाक्याच्या बाजूला कणकवलीच्या दिशने उभा करुन ठेवलेला बोलेरो पिकअप वाहन क्रमांक…

जीवघेणी गंभीर मारहाण केल्याच्या आरोपातून तिघे निर्दोष

पाठीच्या बरगड्या तोडल्या, दोन्ही पाय फ्रॅक्चर केल्याचा होता दोषारोप ॲड. उमेश सावंत यांचा यशस्वी युक्तिवाद कणकवली (प्रतिनिधी) : नागवे भटवाडी येथील नंदकिशोर भिवा सुतार याला पुर्ववैमनश्यातून मृत्यू होईल एवढी गंभीर मारहाण केल्याच्या आरोपातून तेथीलच शिवराम अशोक सातवसे, शशिकांत अशोक सातवसे…

जनता दरबारातून नितेश राणेंनी रवींद्र चव्हाण यांची अकार्यक्षमता दाखवून दिली- वैभव नाईक

कणकवली (प्रतिनिधी) : माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतलेल्या जनता दरबारात नागरिकांचे प्रश्न न सुटल्यामुळेच नितेश राणेंच्या कालच्या जनता दरबाराला नागरिकांची गर्दी झाली होती. यामाध्यमातून नितेश राणेंनी स्वतःच्याच पक्षातील माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण अकार्यक्षम होते हे दाखवून दिले आहे.आणि मुळात…

error: Content is protected !!