Category कणकवली

महावितरणकडून कणकवली शहरातील लोंबकळणाऱ्या वीज वाहक तारांना जोडणारे गार्ड बसविण्याचे काम चालू

कणकवली (प्रतिनिधी) : महावितरणकडून आज कणकवली शहरातील लोंबकळणाऱ्या वीज वाहक तारांना जोडणारे गार्ड बसविण्याचे काम आज सोमवारी ठिकठिकाणी चालू केले होते. हाॅटेल हार्नबील ते भालचंद्र महाराज या रस्त्यासह अन्य ठिकाणी ही कामे चालू होती. आठवड्यापूर्वी कणकवली – टेंबवाडीतील पोलांवरील वीज…

संविधानाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांचे डोळे जाग्यावर ठेवणार नाही – आमदार नितेश राणे

संविधान जागर यात्रेत आमदार नितेश राणेंकडून विरोधकांची चिरफाड कणकवली (प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मला संविधान लिहिताना जास्त कष्ट पडले नाहीत कारण माझ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य होते.भारतात फक्त बाबसाहेबांचेच संविधान चालणार. संविधानाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांचे डोळे…

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत गणेश मूर्तीची कार्यशाळा

कणकवली (प्रतिनिधी) : विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत पर्यावरण सेवा योजना ‘ हरित सेना , व वसुंधरा योजना या विभांगांचा संयुक्त उपक्रम तसेच आनंददायीक शनिवार म्हणून प्रशालेत कला शिक्षक प्रसाद राणे सर यांनी प्रशालेतील विद्यार्थांसाठी माती पासून (साडू माती) गणेश मूर्ती तयार…

गेल्या चार वर्षांत तालुकाध्यक्ष म्हणून यशस्वी कामगिरी केली – संतोष कानडे

नवीन १०० कलाकारांच्या अर्जाना मंजुरी ; पक्ष संघटनेसाठी जोमाने काम करणार कणकवली (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी कणकवली तालुका आणि विधानसभा मतदारसंघात मंडल अध्यक्ष निवडी करण्यात आल्या आहेत. कणकवली तालुक्यात नूतन मंडल अध्यक्ष दिलीप तळेकर आणि मिलिंद मेस्त्री निवड झाली…

कणकवली महाविद्यालयात १२ ऑगस्ट रोजी प्राध्यापकांचा मेळावा

कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई विद्यापीठ व महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनेच्या वतीने वरिष्ठ महाविद्यालयातील कार्यरत सर्व प्राध्यापकांचा मेळावा सोमवार दिनांक १२ ऑगस्ट रोजी दुपारी ३.०० वाजता कणकवली महाविद्यालयातील एचपीसीएल सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. वरिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असलेल्या प्राध्यापकांचे प्रश्न दिवसेंदिवस जटील…

मातृभूमीला विसरू नका – दिलीप पाटील

पारिजात संस्था मुंबई च्या वतीने कुर्ली येथे मोफत शैक्षणिक साहित्य वाटप कणकवली (प्रतिनिधी) : प्रत्येक व्यक्ती ही समाजाची देणे लागत असते,आपण ज्या समाजात जन्मलो त्या समाजासाठी काही तरी केले पाहिजे, आपली मातृभूमी व ज्या शाळेत शिकलो त्या शाळेला कधीही विसरू…

भाजपा संविधान बदलणार ह्या अपप्रचारामागचे षडयंत्र काय ?

संविधान जागर यात्रेनिमित्त कणकवलीत ११ ऑगस्टच्या सभेत होणार पोलखोल – नामदेव जाधव छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी १० वाजता जाहीर सभा कणकवली (प्रतिनिधी) : भाजपा संविधान बदलणार असा अपप्रचार करून दिशाभूल करणाऱ्या व्यवस्थेला उघडे पाडण्यासाठी आणि संविधानाचे प्रबोधन करण्यासाठी कणकवलीत…

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना छत्री वाटप

अधिश्री सेवा चॅरिटेबल ट्रस्ट आणि युवा सेना तालुकाप्रमुख रोहित पावसकर यांचा मार्फत शाळेतील मुलांना छत्री वाटप वैभववाडी (प्रतिनिधी) : अधिश्री सेवा चॅरिटेबल ट्रस्ट आणि युवा सेना तालुकाप्रमुख रोहित पावसकर यांचा मार्फत नाधावडे गावातील विद्यामंदिर चारवाडी येथील शाळेतील मुलांना छत्र्याचे वाटप…

साने गुरुजींचे साहित्य भावी पिढीला प्रेरणादायक – प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर

कणकवली (प्रतिनिधी) : साने गुरुजींचे साहित्य भावी पिढीला प्रेरणादायक आहे. भावी पिढीने साने गुरुजींनी लिहिलेली पुस्तके वाचायला हवीत. या पुस्तकांच्या माध्यमातून युवा पिढीमध्ये देश प्रेम, सामाजिक समता, बंधुता आणि निर्भयता जागृत व्हायला मदत होईल असे प्रतिपादन गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष डॉ.…

परमहंस भालचंद्र महाराज संस्थान अध्यक्षपदी सुरेश उर्फ पी.डी. कामत यांची फेरनिवड

कणकवली (प्रतिनिधी) : परमहंस भालचंद्र महाराज संस्थान कणकवली या संस्थेच्या सर्वसाधारण सभेत पाच वर्षाच्या कालावधीकरिता कार्यकारी मंडळ व सल्लागार मंडळाची निवड करण्यात आली. कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी सुरेश उर्फ परशुराम दिनकर कामत यांची पुन्हा फेरनिवड करण्यात आली आहे. कामत हे गेली…

error: Content is protected !!