अधिश्री सेवा चॅरिटेबल ट्रस्ट आणि युवा सेना तालुकाप्रमुख रोहित पावसकर यांचा मार्फत शाळेतील मुलांना छत्री वाटप
वैभववाडी (प्रतिनिधी) : अधिश्री सेवा चॅरिटेबल ट्रस्ट आणि युवा सेना तालुकाप्रमुख रोहित पावसकर यांचा मार्फत नाधावडे गावातील विद्यामंदिर चारवाडी येथील शाळेतील मुलांना छत्र्याचे वाटप करण्यात आले यावेळी उबाठा युवा सेना तालुकाप्रमुख रोहित पावसकर, विलास पाष्टे सर, युवा सैनिक मंथन सुतार, अनिकेत गुरव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मुलांना छत्र्याचे वाटप करण्यात आले












