Category कणकवली

मोतीबिंदू रुग्णांसाठी मिरज संचालित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर कणकवली च्या वतीने गणेशचतुर्थीनिमित्त खास ऑफर

कणकवली (प्रतिनिधी) : मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर कणकवली प्रहार ऑफिसशेजारी यांच्या वतीने मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी खास ऑफर देण्यात आली आहे. मशिनद्वारे ( फेको पद्धतीने ) मोतीबिंदू शस्त्रक्रिया उपलब्ध असून शस्त्रक्रियेवर 20 % सवलत दिली जाणार आहे. शस्त्रक्रियेनंतर नंबर…

मोतीबिंदू रुग्णांसाठी विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर कणकवली च्या वतीने गणेशचतुर्थीनिमित्त खास ऑफर

कणकवली (प्रतिनिधी) : नॅब आय हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर कणकवली प्रहार ऑफिसशेजारी यांच्या वतीने मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी खास ऑफर देण्यात आली आहे.मशिनद्वारे ( फेको पद्धतीने ) मोतीबिंदू शस्त्रक्रिया उपलब्ध असून शस्त्रक्रियेवर 20 % सवलत दिली जाणार आहे.…

सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजच्या नूतन कार्यकारिणीने घेतली आ. नितेश राणेंची भेट

विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याबाबत केली मागणी लवकरात लवकर तोडगा काढू ; आ. नितेश राणेंचे आश्वासन कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजचे नूतन अध्यक्ष शशांक आटक यांच्यासह नूतन कार्यकारिणीने कणकवली – देवगड – वैभववाडी मतदार संघाचे आमदार नितेश राणे…

ज्वेलर्स दुकानातील दागिनेचोर अर्पिता रावले ला 5 दिवस पोलीस कोठडी

कणकवली (प्रतिनिधी) : फोंडाघाट बाजारपेठमधील गौरी ज्वेलर्स दुकानातील दागिनेचोर आरोपी अर्पिता विठ्ठल रावले (वय 24, मूळ रा.हरकुळ खुर्द रावलेवाडी, सध्या रा.सिद्धार्थ सृष्टी ए विंग, रूम नं 505, सागाव, डोंबिवली पूर्व) हिला 9 ऑगस्ट पर्यंत 5 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे…

विनयभंग प्रकरणातील निकाला विरुद्धचे अपिल फेटाळले

कणकवली न्यायालयाचा निकाल सत्र न्यायालयाकडून कायम कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका विवाहित महिलेशी मैत्री संपदीत करण्याचा प्रयत्न करत विनयभंग केला. तसेच तीला बदनामीची धमकी दिल्याप्रकरणी येथील न्यायालयाने आरोपी अनंत जानू गुरव रा. वाघेरी याची निर्दोष मुक्तता केल्याचा निर्णय अतिरीक्त सत्र…

अकरावीपासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करा – सत्यवान रेडकर यांचे प्रतिपादन

कणकवली (प्रतिनिधी) : “कोकणात स्पर्धा परीक्षांचे सकारात्मक वातावरण तयार झाले पाहिजे. कोणतीही भीती विद्यार्थ्यांनी मनात ठेवू नये मात्र इयत्ता अकरावी पासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करायला हवी तर आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो” असे प्रतिपादन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक तथा ज्येष्ठ…

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे पदोन्नती , जुनी पेन्शन व इतर मागण्यांसाठी 13 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालया समोर राज्यभर धरणे आंदोलन

कणकवली (प्रतिनिधी) : कास्ट्राईब कर्मचारी महासंघ सिंधुदुर्गची सभा शासकीय विश्रामगृह कणकवली येथे महासंघाचे अध्यक्ष समाजभुषण संदीप कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली सदरवेळी महासंघाचे राज्याचे महासचिव सुरेश तांबे उपस्थित होते. सदरवेळी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे राज्याचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्या नेतृत्वा खाली…

कळसुली इंग्लिश स्कूल कळसुली हायस्कूल चे सेवानिवृत्त शिक्षक जे.जे.दळवी सर यांचे निधन

आज दुपारी तीन वाजता कळसुली येथील स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार मराठा कार्यकर्ते सुशांत दळवी यांना पितृशोक कणकवली (प्रतिनिधी) : कळसुली इंग्लिश स्कूल कळसुली हायस्कूल चे सेवानिवृत्त शिक्षक आदरणीय जे.जे.दळवी सर यांचे कणकवली येथील निवासस्थानी काल शनिवारी रात्री दुःखद निधन झाले. आज…

“तुमचा लाडका आमदार तुमच्या दारी”

आमदार नितेश राणे यांची 5 ऑगस्टपासून जनसंपर्क मोहीम मतदारसंघातील २६३ गावांना भेट देत थेट जनतेशी साधणार संपर्क कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार नितेश राणे हे श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारच्या पवित्र दिवशी श्री. देव कुणकेश्वराची पूजा…

एस एस पी एम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कणकवली येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागा तर्फे लोकनायक लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती साजरी

कणकवली (प्रतिनिधी) : लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णा भाऊ साठे जयंती या कार्यक्रमांचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागा तर्फे १ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग कणकवली येथे करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे…

error: Content is protected !!