मोतीबिंदू रुग्णांसाठी मिरज संचालित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर कणकवली च्या वतीने गणेशचतुर्थीनिमित्त खास ऑफर

कणकवली (प्रतिनिधी) : मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर कणकवली प्रहार ऑफिसशेजारी यांच्या वतीने मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी खास ऑफर देण्यात आली आहे. मशिनद्वारे ( फेको पद्धतीने ) मोतीबिंदू शस्त्रक्रिया उपलब्ध असून शस्त्रक्रियेवर 20 % सवलत दिली जाणार आहे. शस्त्रक्रियेनंतर नंबर चा चष्मा मोफत दिला जाणार आहे. 7 ऑगस्ट 2024 ते 7 सप्टेंबर 2024 दरम्यान सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेत रुग्णांनी संपर्क साधावा. मोतीबिंदू चे निदान करण्यासाठी डोळ्यात औषध टाकून डोळ्यातील बाहुली मोठी केली जाते. स्लीट लॅम्प च्या माध्यमातून केलेल्या तपासणीतून मोतीबिंदू चे अचूक निदान होते. यातून मोतीबिंदू ची तीव्रता लक्षात येते. रुग्णांची नावनोंदणी आवश्यक असून कणकवली विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर, प्रहार ऑफिस शेजारी आणि कुडाळ पोस्ट ऑफिससमोर, माधवबाग शेजारी मोबा. 9850849315 / 8408803536 / 02367 -233933 येथे संपर्क साधावा. राजापूर येथेही डॉ. बाईत यांच्या दवाखान्यात गुरुवार आणि शनिवारी ओपीडी सुरू आहे.

error: Content is protected !!