कळसुली इंग्लिश स्कूल कळसुली हायस्कूल चे सेवानिवृत्त शिक्षक जे.जे.दळवी सर यांचे निधन

आज दुपारी तीन वाजता कळसुली येथील स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार

मराठा कार्यकर्ते सुशांत दळवी यांना पितृशोक

कणकवली (प्रतिनिधी) : कळसुली इंग्लिश स्कूल कळसुली हायस्कूल चे सेवानिवृत्त शिक्षक आदरणीय जे.जे.दळवी सर यांचे कणकवली येथील निवासस्थानी काल शनिवारी रात्री दुःखद निधन झाले. आज रविवारी सकाळी ११ वाजता त्यांचे पार्थिव कळसुली गवसेवाडी येथील निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.त्यानंतर दुपारी तीन वाजता कळसुली भोगनाथ वाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

error: Content is protected !!