Category कणकवली

प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीत खंजीर खुपसनारा संजय राऊत महाराष्ट्राच्या राजकारणातील सूर्याजी पिसाळ;आमदार नितेश राणे

आधी ठाकरेंचे, मग पवार कुटुंब संजय राऊत ने फोडले कणकवली (प्रतिनिधी) : प्रकाश आंबेडकर यांनी एक्स वर एक ट्विट केले आहे. आणि त्या ट्विट मध्ये त्यांनी एक फोटो दाखवला आहे. वंचित बहुजन आघाडी यांच्या पाठीत खंजीर खुपसताना एक व्यक्ती दाखवलेला…

आचरेकर प्रतिष्ठानची नाट्य निर्मिती कार्यशाळा जाहीर.संस्था करणार नवीन नाट्यनिर्मिती

कणकवली (प्रतिनिधी) : वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान गेली 46 वर्ष सातत्याने सांस्कृतिक संवर्धनाचे काम करत आहे. नाथ पै एकांकिका स्पर्धा, शास्त्रीय संगीत कार्यशाळा, संगीत महोत्सव, प्रायोगिक रंगभूमीवरच्या नाटकांच्या नाट्य महोत्सव यासारख्या उपक्रमांचे आयोजन सातत्याने करीत असून याबरोबरच संस्था स्वतःची नाट्य…

शिवसेना ठाकरे गट शहर संघटकपदी जयेश धुमाळे यांची निवड

खा. विनायक राऊत यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्तीपत्र कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कणकवली शहर संघटक पदी जयेश विजय धुमाळे यांची निवड करण्यात आली असून खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते जयेश यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी शिवसेना…

शिवसेना कणकवलीच्या वतीने उद्या शिवजयंती (तिथीप्रमाणे) उत्सव

शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी)) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कणकवलीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे उद्या गुरुवार दि २८ मार्च २०२४ रोजी सकाळी ११ वाजता कणकवली शहर कार्यालयात (प्रांत ऑफिस समोर) शिवजयंती (तिथीप्रमाणे) उत्सव साजरा करण्यात येणार आहे.त्यानिमित्त…

कणकवली नगरपंचायतच्या सफाई कर्मचारी नगरपंचायतच्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

शहरात होणार कचऱ्याची दुर्गंधी कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायतच्या सुमारे 52 कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना अद्याप फेब्रुवारी महिन्यातील पगार मिळाला नसून त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आर्थिक हाल होत आहेत या विरोधात नगरपंचायत चे सर्व कंत्राटी कर्मचारी एकवटले असून त्यांनी आज सकाळपासून…

कनेडी- पामतेल परिसरात बिबट्याचा वावर

कनेडी, शिवडाव, कळसुली, शिरवल, दारिस्ते, हळवल गावच्या परिसरात मोठा वावर कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील कनेडी- पामतेल नजीकच्या ( शिवडाव गावच्या हद्दीत ) रविवारी रात्री येथून प्रवास करणाऱ्या एका युवकाला रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास प्रवासादरम्यान रस्त्यावर बिबता दिसून आला. कणकवली तालुक्यातील…

कणकवली विधानसभेतून युवा महाराष्ट्रभिमान मेळाव्याला 400 ते 500 युवासैनिक राहणार उपस्थित

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची माहिती कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा क्षेत्रातील युवकांचा युवा महाराष्ट्रभिमान मेळावा बुधवार दि 27 मार्च 2024 रोजी सकाळी 11.30 वाजता महालक्ष्मी हॉल, कुडाळ येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याची कणकवली विधानसभेची तयारी पूर्ण…

मुंडेडोंगरी ते गार्बेजडेपो प्रकल्पाकडे जाणारा रस्ता निर्धोक बनवावा…!

युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यासह येथील ग्रामस्थांची मागणी ! न. प. कडून कचरा प्रकल्पाच्या कामासाठी आणलेल्या मशीनमुळे रस्ता उखडला कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली न. प. कडून कचरा प्रकल्पाच्या कामासाठी आणलेल्या मशीनमुळे मुंडेडोंगरी ते गार्बेजडेपो प्रकल्पाकडे जाणारा रस्ता उखडला गेला…

होळी ला पैसे दे नाहीतर गाड्या जाळू

शिंदे शिवसेनेत गेलेल्या प्रमोदशेठ मसुरकर याना ठाकरे गटाकडून धमकी कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या दोघांनी “आम्हाला होळीचे पैसे दे, अन्यथा आमची मुले काय करतील हे सांगता येणार नाही” तू शिंदे गटात गेलास म्हणून मोठा…

कन्हैया पारकर शिवसेना उबाठा चे कणकवली तालुकाप्रमुख

कणकवली शहरप्रमुखपदी माजी नगरसेवक रुपेश नार्वेकर, तालुका संघटकपदी राजू राठोड कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख पदी कणकवली चे माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सामनामध्ये ही…

error: Content is protected !!