हळवल उपसरपंचपदी भाजपा पुरस्कृत प्रभाकर राणे यांची निवड

ठाकरे गटाच्या अनंत राणेंचा 6 विरुद्ध 4 मतांनी केला पराभव कणकवली (प्रतिनिधी) : हळवल ग्रामपंचायत मध्ये रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी नुकतीच निवडणुक प्रक्रिया घेण्यात आली. यात भाजपा पुरस्कृत उमेदवार प्रभाकर राणे आणि उबाठा पुरस्कृत उमेदवार अनंत राणे हे निवडणूक रिंगणात…








