Category कुडाळ

श्री कलेश्वर विद्यामंदिर नेरूर हायस्कुलचा हिरक महोत्सव सोहळा उत्साहात संपन्न

खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती हायस्कूलच्या संरक्षक भिंतीचे व नवीन वर्गखोलीचे केले उदघाटन कुडाळ ( अमोल गोसावी ) : नेरूर ग्रामसेवा मंडळ मुंबई संचलित श्री कलेश्वर विद्यामंदिर नेरूर हायस्कुलला ६० वर्षपूर्ती निमित्त हिरक महोत्सव सोहळा खासदार…

खा. विनायक राऊत,आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून माणगाव खोऱ्यात विकास कामांचा धडाका

आंजिवडे, पुळास, वसोली, साकिर्डे गावात BSNL टॉवरचे भूमिपूजन बजेट २०२०-२१ अंतर्गत पुळास निकमटेंब रस्त्यासाठी १५ लाख रु. मंजूर कुडाळ (प्रतिनिधी) : खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यामध्ये आंजिवडे, पुळास, वसोली, साकिर्डे या गावात BSNL टॉवर मंजूर करण्यात…

कवठी गावातील विरोधी पक्षाच्या महिला सरपंचांना आ. वैभव नाईक यांनी दिला सन्मान

सरपंचांच्या हस्ते केले विकास कामाचे भूमिपूजन कुडाळ ( अमोल गोसावी ) : आमदार वैभव नाईक यांनी कवठी गावातील गावकरवाडी येथे साकव बांधण्यासाठी ४५ लाख रु. मंजूर केले असून या कामाचे भूमिपूजन विरोधी पक्षाच्या महिला सरपंच स्वाती करलकर यांच्या हस्ते श्रीफळ…

भडगाव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान

ग्लोबल फाउंडेशन, पिंगुळीचा उपक्रम कुडाळ (अमोल गोसावी) : ग्लोबल फाउंडेशन, पिंगुळी या संस्थेच्या वतीने कडावल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सह्याद्री माध्यमिक विद्यालय भडगाव बुद्रुक मधील पाच विद्यार्थ्यांना प्रत्येकी तीन हजार सहाशे रुपये ज्ञानज्योत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. यामध्ये विद्यालयाच्या…

आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून नेरूर विभागामध्ये विकास कामांचा धडाका सुरूच

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून नेरूर चौपाटी ते कांडरीवाडी- कोठारी ब्राम्हण रस्ता खडीकरण डांबरीकरण करण्यासाठी ३४ लाख रु.,सरंबळ बागवाडी चर्मकार वस्ती मार्ग प्रा. मा. २९० खडीकरण डांबरीकरण करणे १६ लाख रु.,कवठी गावकरवाडी येथे साकव बांधणे…

राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक यांची जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी निवड

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सुद्रीक कुटुंबियांचे निकटवर्तीय संबंध कुडाळ (प्रतिनिधी) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सुद्रीक कुटुंबियांचे असलेल्या अत्यंत निकटवर्तीय संबंधांची पुन्हा एकदा प्रचिती आली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक यांची सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्यपदी…

आमदार वैभव नाईक यांच्या न्यायालयीन लढ्याला यश

कुडाळ तालुक्यातील बजेटमधील विविध रस्त्यांच्या कामांना राज्य सरकारने दिलेली स्थगिती न्यायालयाने उठविली ६ कोटी ९५ लाख ४५ हजार रु. निधीच्या ३५ रस्त्यांच्या कामांचा समावेश कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे…

आ. वैभव नाईक यांचा विकास कामांचा धडाका सुरूच

आंबडपाल येथे विकास कामांची केली भूमिपूजने ग्रामस्थांनी सत्कार करत मानले आभार कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी बजेट २०२१- २२ अंतर्गत आंबडपाल येथील श्री भद्रकाली देवालय ग्रा. मा. ४१४ या रस्त्यासाठी २८ लाख रु मंजूर केले आहेत.तसेच…

माणगाव विभागातील विविध विकास कामांची आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपूजने

विकास कामांच्या पूर्ततेबाबत ग्रामस्थांनी मानले आ. वैभव नाईक यांचे आभार कुडाळ (प्रतिनिधी): कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी माणगाव जि. प. विभागातील माणगाव व आकेरी गावात मंजूर केलेल्या विविध कामांची भूमिपूजने रविवारी त्यांच्या उपस्थितीत करण्यात आली. याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार…

कुडाळ मध्ये 29 ते 31 डिसेंबर दरम्यान रोटरी महोत्सव

ऑटो एक्स्पो विशेष आकर्षण फूड फेस्टिव्हल सह सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी कुडाळ (प्रतिनिधी): सरत्या वर्षाला निरोप देण्याकरिता आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्याकरिता रोटरी क्लब ऑफ कुडाळ मार्फत 29 30 आणि 31 डिसेंबर रोजी यावर्षी रोटरी महोत्सव 2023 कुडाळ हायस्कूलच्या भव्य पटांगणावर…

error: Content is protected !!