Category कुडाळ

महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी घेतले श्री देव लक्ष्मी नारायणाचे दर्शन

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या वालावल येथील तीर्थक्षेत्र श्रीदेवी लक्ष्मीनारायण मंदिर येथे महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी देवतांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या समवेत देवस्थानचे महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष संग्राम देसाई, भाजपचे जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई, वालावल सरपंच…

गावराई मध्ये ठाकरे सेनेचा भाजपला धक्का

संतोष गावडे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य भाजप कार्यकर्त्यांनी हाती घेतली मशाल राणेंची घराणेशाही मान्य नाही – संतोष गावडे मालवण (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये उमेदवारी वरुन सिंधुदुर्ग मध्ये घराणेशाही चालू आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गचे विद्यमान खासदार नारायण राणे यांनी आपले पुत्र नितेश राणे…

आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कुंदे-गावडेवाडी येथील भाजप कार्यकर्त्यांनी हाती घेतली मशाल

भाजपला कुडाळ मतदारसंघात धक्क्यावर धक्के कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ-मालवण मतदारसंघात आमदार वैभव नाईक भाजपला धक्क्यावर धक्के देत आहेत. कुडाळ तालुक्यातील कुंदे-गावडेवाडी येथील भाजप कार्यकर्त्यांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत बुधवारी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती…

घोटगेचे भाजप ग्रामपंचायत सदस्य दिपाली सावंत यांनी हाती घेतली मशाल

आ. वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून केले पक्षात स्वागत कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील घोटगे येथील राणे समर्थक भाजप ग्रामपंचायत सदस्य सौ.दिपाली सावंत,घोडगे सोसायटी संचालक बाबू सावंत, अमोल सावंत यांच्यासहित अनेक राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत मंगळवारी आमदार…

शिवसेनेत प्रवेश केलेल्या माजी आमदार राजन तेली व परशुराम उपरकर यांचा आमदार वैभव नाईक उद्या कुडाळ येथे करणार सत्कार

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे केले आव्हान कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात नुकताच प्रवेश केलेल्या माजी आमदार परशुराम उपरकर व राजन तेली यांचा…

२४ ऑक्टोबर रोजी आमदार वैभव नाईक उमेदवारी अर्ज दाखल करणार

जनतेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आवाहन कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीकडून आमदार वैभव नाईक यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गुरुवार दि. २४…

बाव येथील मयत हेमंत हडकर यांच्या कुटुंबियांना निलेश राणे यांच्याकडून अर्थसहाय्य

कुडाळ (प्रतिनिधी) : काही दिवसांपूर्वी कुडाळ तालुक्यातील बाव येथील हेमंत भिवा हडकर वय-३५ यांचे काही दिवसांपूर्वी आजाराने निधन झाले होते, त्यांच्या पच्छात दोन मुले व पत्नी असा परिवार असून घरातील कमवता पुरुष गेल्याने कुटूंबियांवर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आहे. मयत हडकर…

जांभवडे ग्रामपंचायत कार्यालयासाठी नवीन इमारत मंजूर, नवीन इमारतीसाठी २० लाखाचा निधी खर्ची होणार

जांभवडे सरपंच अमित मडव यांनी मानले निलेश राणे यांचे आभार कुडाळ (प्रतिनिधी) : जांभवडे ग्रामपंचायत कार्यालयाची नवीन इमारत व्हावी यासाठी गेली अनेक वर्षे पाठपुरावा सुरू होता, मात्र आवश्यक नवीन बांधकामासाठी निधी उपलब्ध होत नव्हता. या बद्दल जांभवडे सरपंच अमित मडव,…

आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून नेरूर येथील श्री कलेश्वर मंदिरासाठी तीन मजली भक्तनिवास आणि हॉलची होणार उभारणी

महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत मंजूर केलेल्या ३ कोटीच्या कामाला मिळाला कार्यारंभ आदेश कुडाळ (प्रतिनिधी) : महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमदार वैभव नाईक यांनी तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करून नेरूर येथील श्री कलेश्वर मंदिरासाठी…

error: Content is protected !!