Category देवगड

देवगड पोलीस ठाणे प्रभारीपदी एपीआय मनोज पाटील यांची नियुक्ती

देवगड (प्रतिनिधी) : देवगड पोलीस ठाण्याच्या रिक्त प्रभारीपदी एपीआय मनोज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून एपीआय मनोज पाटील यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. एपीआय मनोज पाटील हे कणकवली पोलीस ठाण्यात कार्यरत होते. पीआय अमित यादव यांची बदली झाल्यानंतर…

फणसगाव येथील श्री देव महादेव, श्री देवी महालक्ष्मी, श्री देवी महाकाली मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा १८ फेब्रुवारी पासून

विविध कार्यक्रमांचे आयोजन देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील फणसगाव व विठला देवी गावातील श्री देव महादेव व श्रीदेवी महालक्ष्मी आणि श्रीदेवी महाकाली जीर्णोद्धार मंदिरातील मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा १८ ते २९ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या यावेळी विविध…

चाफेड येथील तंटामुक्त समिती अध्यक्ष दिलीप पाटील यांचे निधन

शिरगाव (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील चाफेड पिंपळवाडी येथील तंटामुक्त समिती अध्यक्ष दिलीप दाजी पाटील (५५ ) यांचे शुक्र. दि. 9 फेब्रुवारी रोजी पहाटे 5 वाजता हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, बहिण, भावजय, पुतणे, पुतण्या असा परिवार आहे. माजी…

युवासेनेच्या “निर्धार मताधिक्याचा गावदौरा सुसंवादाचा” दुसरा टप्पा पूर्ण

कणकवली विधासभा मतदार संघात 90 गावात यशस्वी गावदौरा बैठका वाडा, पडेल, तिर्लोट, सौंदाळे गावात गावादौरा बैठक संपन्न देवगड (प्रतिनिधी) : युवासेनेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या “निर्धार मताधिक्याचा गावदौरा सुसंवादाचा” या गावादौऱ्याचा दुसरा टप्पा पूर्ण झाला असून. कणकवली विधानसभा मतदार संघात 90…

थ्रीप्स रोगाने आंबा बागायतदार संकटात | औषध कंपन्यांकडून थ्रीप्स फवारणीच्या नावाखाली आर्थिक लूट

5 हजार लिटर दराने औषध विक्री ; काही विक्रेते स्वतःच औषध पॅकिंग करून करतायत विक्री विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचे लक्ष वेधणार युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची माहिती देवगड (प्रतिनिधी) : आंबा उत्पादनाला सध्या थ्रीप्स रोगाने ग्रासले असून आंबा उत्पादक शेतकऱ्यांवर…

देवगड तालुक्यात पावणाई, वाणीवडे, मोडपार,मोंड, पुरळ, पडवणे, फणसे, नाडण गावात शिवसेना-युवासेनेचा गावदौरा

युवासेना पुरळ विभाग प्रमुख पदी जितेश जाधव व पुरळ शाखाप्रमुख पदी जयदीप तिर्लोटकर तर पडवणे शाखाप्रमुख पदी स्वप्निल शिर्सेकर यांची नियुक्ती देवगड तालुक्यात खासदार राऊत यांनी केलेल्या विकासकामांमुळे गावाकऱ्यांनी दिली “विजयाचा हमी” देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील पावणाई, वाणीवडे, मोडपार,मोंड,…

श्री रामलल्लाच्या पुनर्प्रतिष्ठापनेच्या मुहूर्तावर विजयदुर्ग दर्या बुरुजाची भरणी, किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचा सकारात्मक उपक्रम

देवगड (प्रतिनिधी) : 22 जानेवारी, तोच मुहुर्त 12:29 मिनिटांचा. अयोध्येमध्ये श्री रामलल्ला विराजमान होत होते. तिकडे अयोध्यानगरी सजली होती. देशभरात रामनामाचा गजर होत होता. अगदी तसाच रामनामाचा गजर विजयदुर्ग- जुनी बाजारपेठ येथील राम मंदिरात चालला होता. याच मुहुर्तावर किल्ले विजयदुर्ग…

चांदोशी येथे शालेय विद्यार्थ्यांनी घेतले संस्काराचे धडे !

मिठबाव (प्रतिनिधी) : चांदोशी येथील श्री भवानी मंगल कार्यालय येथे नुकतेच तीन दिवसीय निवासी विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास शिबीर पार पडले. सेवा भारती कोकण प्रांत, सिंधुदुर्ग जिल्हा फिरती विज्ञान प्रयोगशाळा प्रकल्प देवगड यांनी सदर व्यक्तिमत्त्व विकास शिबीर आयोजित करण्यात आले होते.…

आ.नितेश राणे यांच्या उपस्थितीत चाफेड गावचे उबाठा सेनेचे सरपंच किरण मेस्त्री यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजप पक्षामध्ये प्रवेश

देवगड (प्रतिनिधी) : आ.नितेश राणे यांच्या उपस्थितीत चाफेड गावचे उबाठा सेनेचे सरपंच किरण मेस्त्री यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजप पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळी उपस्थित भाजप पदाधिकारी संदिप साटम, संतोष किंजवडेकर, अमित साटम, सुभाष नार्वेकर, गणेश तांबे, सत्यवान…

समाजसेवेसारखे दुसरे काम नाही- माजी आमदार अजित गोगटे

देवगड (प्रतिनिधी) : समाज सेवेमुळे मनुष्याला पुण्य मिळते आणि हे पुण्य मिळविण्याचे काम समाज सेवेमधून निरंजन दिक्षित यांनी केले आहे. आरोग्याच्या दृष्टीकोनातून देवगडमध्ये एक सुसज्ज हॉस्पिटल होणे गरजेचे आहे. हे उभारण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. समाज सेवा व सहकार्य…

error: Content is protected !!