Category सावंतवाडी

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील बांदा मंडलात मोदी @ 9 अभियान अंतर्गत जेष्ठ कार्यकर्ता संमेलन, लाभार्थी मेळावा व योग दिन कार्यक्रमाचे नियोजन

सावंतवाडी (प्रतिनिधी): मोदी @ 9 अभियानाची बांदा मंडलाची कार्यक्रम नियोजन बैठक अभियानाचे सावंतवाडी विधानसभेचे संयोजक प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई व जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजु परब यांच्या उपस्थितीत बाळु सावंत यांच्या निवासस्थानी संपन्न झाली. या बैठकीचे प्रास्ताविक दादू कविटकर…

धरणाच्या कालव्याच्या कामात अधिकारी ठेकेदारांची करोडोंची कमाई

खासदार विनायक राऊतांचा आरोप सावंतवाडी (प्रतिनिधी): माडखोल धरण्याच्या डाव्या उजव्या कालव्याचा प्रश्न मिटविल्याशिवाय गप्प बसणार नाही. मुळात या कालव्याच्या नावावर सरकारी अधिकारी व ठेकेदार करोडो रुपये उकळतात असा आरोप आज येथे खासदार विनायक राऊत यांनी केला. तर यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्याची…

भरवस्तीत आढळली मगर

सावंतवाडी (प्रतिनिधी): तळवडे-मिरस्तेवाडी येथील शेतकरी रमाकांत कुलकर्णी यांच्या घराच्या परिसरात तब्बल सहा फुट लांबीची मगर आढळून आली. तिला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. ही घटना काल रात्री घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, तळवडे येथे भरवस्तीत मगर असल्याची माहिती सावंतवाडी…

राष्ट्रवादी काँग्रेस सावंतवाडीचे निलेश राणेंना गांधीगिरी ने उत्तर

लोक माझे सांगाती पुस्तक केले कुरिअर सावंतवाडी (प्रतिनिधी): राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या माजी खासदार निलेश राणे यांच्या विरोधात आज येथील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी अनोखे आंदोलन केले. त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी त्यांना श्री. पवार यांनी लिहिलेल्या “लोक…

झाराप पत्रादेवी महामार्गावर अपघाताच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्या संदर्भात निवेदन

सावंतवाडी (प्रतिनिधी) : झाराप पत्रादेवी राष्ट्रीय महामार्गावर वारंवार होत असलेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग विभागाने उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी नेमळे, मळगाव, वेत्ये ग्रामस्थांनी नेमळे फौजदारवाडी येथे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडले होते. या अनुषंगाने दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम…

error: Content is protected !!