अर्चना घारेपरब यांच्या मेळाव्याला तुफान गर्दी
महिलांची उपस्थिती ठरलीय लक्षणीय सावंतवाडी (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण महिला अध्यक्ष अर्चना घारे-परब यांच्या सावंतवाडी येथील सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील जनतेने अर्चना घारे-परब यांच्या आम्ही पाठीशी आहोत हे सिद्ध केले. सावंतवाडी विधानसभा…