Category मुंबई

मोठी बातमी ! उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना फोन करण्यासाठी तयार

ब्युरो न्युज (मुंबई) : महाराष्ट्रातील सर्वात जास्त चर्चेत येणारा विषय आता पुन्हा चर्चेत आला आहे. ठाकरे बंधू एकत्र येणार का? या प्रश्नावरुन पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र…

मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी ! पोलिसांना निनावी फोन

ब्युरो न्युज (मुंबई) : मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला लोकल ट्रेनमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा फोन आला आहे. रविवारी सकाळी मुंबईतील पोलीस नियंत्रण कक्षाला हा फोन आला होता. मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवून आणणार असल्याचं फोन करणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना सांगितलं.…

राष्ट्रवादी कॉग्रेसला पुन्हा धक्का; मोठा नेता अजित पवार गटात सामील

ब्युरो न्युज (मुंबई) : एकीकडे महाराष्ट्रात लवकरच देशपातळीवर तयार झालेल्या विरोधी पक्षाच्या फळीची बैठक पार पडणार आहे तर दुसरीकडे शरद पवार गटाला लागलेली गळती अद्याप सुरुच आहे. आता लवकरच शरद पवार गटातील एक बडा चेहरा अजित पवार गटाला पाठिंबा देण्याची…

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांविरोधात गुन्हा दाखल

ब्युरो न्यूज (मुंबई) : मुंबईतील कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील आग्रीपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद झाली आहे. किशोरी पेडणेकर यांच्यासह महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल झाला आहे. बॉडी बॅग…

कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी केली आत्महत्या

मुंबई (प्रतिनिधी) : हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. अनेक हिंदी चित्रपट आणि अनेक मोठ्या कार्यक्रमांसाठी भव्य सेट उभारणारे कलादिग्दर्शक म्हणून त्यांची ख्याती होती.चित्रपटसृष्टीत प्रवेश…

होमगार्डना अच्छे दिन ! सलग सहा महिने काम, तीन वर्षांनी केली जाणारी नोंदणी बंद

राज्य सरकारची महत्त्वाची घोषणा ब्युरो न्युज( मुंबई) : होमगार्ड अर्थात राज्य गृहरक्षक दलासंबंधित राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. होम गार्डना आता सलग सहा महिने काम दिलं जाणार आहे आणि त्यासाठी 350 कोटी रुपयांची तरतूद करण्यात…

मराठी केंद्रीय मंत्री असतानाही आपलं दुर्दैव

राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील रस्त्यांच्या स्थितीवरुन नाराजी केली व्यक्त ब्युरो न्युज (मुंबई) : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील रस्त्यांच्या स्थितीवरुन नाराजी जाहीर केली आहे. राज ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लक्ष्य करत केंद्रात मराठी मंत्री असतानाही, महाराष्ट्राचं…

पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब घेतली भेट

ब्युरो न्युज (मुंबई) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीमध्ये भेट घेतली. शिंदे यांनीच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन या भेटीचे काही फोटो शेअर केले होते. यावेळेस शिंदे यांच्याबरोबर त्यांचे खासदारपुत्र श्रीकांत शिंदेंसहीत कुटुंबातील एकूण सहाजण…

अजित पवारांकडे अर्थखाते

राज्यमंत्रीमंडळाचे खातेवाटप जाहीर मुंबई (प्रतिनिधी): राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्याच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ…

न्यासाकडे नोंदणी असलेल्या संस्थांना, संघटना गृहित धरुन अधिस्वीकृती समित्यांवर नियुक्त्यामाहिती विभागाचा अजब कारभार

मुंबई (प्रतिनिधी): धर्मदाय आयुक्त यांच्याकडे सोसायटी व ट्रस्ट अ‍ॅक्ट अंतर्गत नोंदणी असलेल्या सेवाभावी संस्थांना पत्रकार संघटना गृहित धरुन अधिस्वीकृती समितीवर सदस्य म्हणुन नियुक्ती देण्यात आली आहे. न्यास नोंदणीचा व संघटना नोंदणीचा स्वतंत्र कायदे आणि विभाग आहेत.असे असताना माहिती आणि जनसंपर्क…

error: Content is protected !!