Category मुंबई

मोठी बातमी ! विधानसभेसाठी मनसेकडून दोन उमेदवार जाहीर

मुंबई (ब्यूरो न्यूज) : विधानसभेसाठी मनसेकडून 2 उमेदवारांची नावं घोषित करण्यात आली आहेत. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्थ पाठिंबा दिला होता. पण विधानसभा निवडणुकीसाठी 225 ते 250 जागा लढणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. विधानसभा निवडणुकीच्या तारखा अजून…

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील प्रशासनाला सतर्क राहण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

धोकादायक क्षेत्रातील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यावे एनडीआरएफ, एसडीआरएफ, सेनादलाची मदत घेण्यात यावी बाधित लोकांसाठी निवारास्थाने, कपडे, जेवण इत्यादी सर्व व्यवस्था करण्यात यावी मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय हवामान खात्याने पुणे आणि जिल्हा परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला असून आज जोराचा पाऊस होत…

‘उद्धव ठाकरे फ्रस्टेशनमध्ये’ ; फडणवीसांचा पलटवार

ब्यूरो न्यूज (मुंबई) : उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईतील एका सभेत एक विधान केलं होतं. त्यामुळे राज्यातील राजकारण देखील चांगलेच तापले होते. मात्र, पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.…

“जनाची नाही तर मनाची तरी ठेवा; ‘मातोश्री’ त बसून धमकीची भाषा षंढच करू शकतो”

नारायण राणे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात मुंबई (प्रतिनिधी) : भाजपचे ज्येष्ठ नेते तथा रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे यांची माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चॅलेंज देण्याची औकात व लायकी नाही. लोकशाहीमध्ये…

जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला

ब्यूरो न्यूज (मुंबई) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या चालत्या गाडीवर भर रस्त्यात हल्ला झाला आहे. तीन अज्ञात इसमांनी जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला केला आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या टीकेवरुन…

गणेशोत्सवासाठी कोकणात ४३०० जादा बसेस, प्रवाशांचं ऑनलाइनही बुकिंग होणार

मुंबई (प्रतिनिधी) : पंढरीच्या वारीनंतर आता श्रावण महिन्याला सुरुवात होत असून सर्वांनाच गणपती बाप्पांच्या आगमनाचे वेध लागले आहेत. देशभरात, त्यात महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. तर, कोकणवासीयांसाठी गणेशोत्सव म्हणजे दिवाळीच. यंदाच्यावर्षी 17 सप्टेंबर 2024 रोजी श्री गणरायाचे आगमन…

‘आता एकतर तू तरी राहशील नाहीतर मी तरी राहीन’

ब्यूरो न्यूज (मुंबई) : आताही ज्या कोणाला जायचं असेल त्यांनी खुशाल जा, माजी नगरसेवकांना जायचं असेल तर जा. मी माझा शिवसैनिकांना घेऊन लढेन. अरे तर मी या तडफेने उतरलोय की, एकतर तुम्ही राहाल नाहीतर मी राहीन. गीतेमध्ये हेच सांगितलं आहे…

असा नडलो की नरेंद्र मोदींना घाम फोडला; मुंबईतील शाखाप्रमुखांच्या बैठकी तउद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

ब्यूरो न्यूज (मुंबई) : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बळ मिळालं असून, आता विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे. लोकसभेत महाविकास आघाडीने महाराष्ट्रात महायुतीला कडवं आव्हान दिलं. उद्धव ठाकरे यांनी शाखा प्रमुखांच्या बैठकीत याचा उल्लेख करताना असा नडलो…

यशश्री शिंदेच्या हत्ये प्रकरणी आरोपी दाऊद शेखला 7 दिवसांची पोलीस कोठडी

ब्यूरो न्यूज (मुंबई) : नवी मुंबईतील उरण येथील यशश्री शिंदे हत्याकांडातील आरोपी दाऊद शेख याला मुंबई न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्याला कर्नाटकातील गुलबर्गा येथून पोलिसांनी अटक केली होती. त्याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. नवी मुंबई पोलिसांनी आरोपीला…

महाराष्ट्रात फडणवीस असेपर्यंत मराठी माणसाला सुख आणि शांती लाभणार नाही – संजय राऊत

ब्यूरो न्यूज (मुंबई) : महाराष्ट्रात जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहेत, तोपर्यंत मराठी माणसाला सुख आणि शांतता लाभणार नाही, असं मोठं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं. राज्यात सत्तांतर घडवावं लागेल असेही राऊत म्हणाले. तसेच सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांवर ताबडतोब…

error: Content is protected !!