Category मुंबई

गणेशोत्सवासाठी कोकणात ४३०० जादा बसेस, प्रवाशांचं ऑनलाइनही बुकिंग होणार

मुंबई (प्रतिनिधी) : पंढरीच्या वारीनंतर आता श्रावण महिन्याला सुरुवात होत असून सर्वांनाच गणपती बाप्पांच्या आगमनाचे वेध लागले आहेत. देशभरात, त्यात महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. तर, कोकणवासीयांसाठी गणेशोत्सव म्हणजे दिवाळीच. यंदाच्यावर्षी 17 सप्टेंबर 2024 रोजी श्री गणरायाचे आगमन…

‘आता एकतर तू तरी राहशील नाहीतर मी तरी राहीन’

ब्यूरो न्यूज (मुंबई) : आताही ज्या कोणाला जायचं असेल त्यांनी खुशाल जा, माजी नगरसेवकांना जायचं असेल तर जा. मी माझा शिवसैनिकांना घेऊन लढेन. अरे तर मी या तडफेने उतरलोय की, एकतर तुम्ही राहाल नाहीतर मी राहीन. गीतेमध्ये हेच सांगितलं आहे…

असा नडलो की नरेंद्र मोदींना घाम फोडला; मुंबईतील शाखाप्रमुखांच्या बैठकी तउद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

ब्यूरो न्यूज (मुंबई) : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बळ मिळालं असून, आता विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे. लोकसभेत महाविकास आघाडीने महाराष्ट्रात महायुतीला कडवं आव्हान दिलं. उद्धव ठाकरे यांनी शाखा प्रमुखांच्या बैठकीत याचा उल्लेख करताना असा नडलो…

यशश्री शिंदेच्या हत्ये प्रकरणी आरोपी दाऊद शेखला 7 दिवसांची पोलीस कोठडी

ब्यूरो न्यूज (मुंबई) : नवी मुंबईतील उरण येथील यशश्री शिंदे हत्याकांडातील आरोपी दाऊद शेख याला मुंबई न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्याला कर्नाटकातील गुलबर्गा येथून पोलिसांनी अटक केली होती. त्याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. नवी मुंबई पोलिसांनी आरोपीला…

महाराष्ट्रात फडणवीस असेपर्यंत मराठी माणसाला सुख आणि शांती लाभणार नाही – संजय राऊत

ब्यूरो न्यूज (मुंबई) : महाराष्ट्रात जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहेत, तोपर्यंत मराठी माणसाला सुख आणि शांतता लाभणार नाही, असं मोठं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं. राज्यात सत्तांतर घडवावं लागेल असेही राऊत म्हणाले. तसेच सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांवर ताबडतोब…

मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची हजेरी

मुंबई (प्रतिनिधी) : राज ठाकरे यांनी आज गुरुवार दिनांक 25 जुलै 2024 रोजी सकाळी रंगशारदा, बांद्रा (प.) येथे बैठक बोलावली होती. या वेळी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा अध्यक्ष, उपजिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष व शहर अध्यक्ष यांनी उपस्थित होते या उपस्थित पदाधिकारी…

ग्रँड रोड स्टेशन परिसरातील इमारतीचा भाग कोसळला, एकाचा मृत्यू

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील ग्रँड रोड स्टेशन परिसरातील चार मधली इमारतीचा काही भाग कोसळला आहे. रुबूनिसा मंजिल असं इमारतीचं नाव आहे. या दुर्घटनेनंतर काही जण आतमध्ये अडकले होते. मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी व फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून…

मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचा खोळंबा

मुंबई (प्रतिनिधी) : सध्या मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबईतील चर्चेगट, सीएसएमटी, भायखाळा, सायन, माटुंगा, चेंबूर, कुर्ला, दादर या परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबई शहरासह उपनगरातही पावसाने जोर धरला आहे. मुंबईसह ठाणे, डोंबिवली, कल्याण या परिसरातही जोरदार पाऊस…

मालवण तालुक्याच्या समुद्रकिनारपट्टीवर पर्यटकाचे जीव वाचविणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना शौर्य पुरस्कार मिळावा

आमदार वैभव नाईक यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे सभागृहामध्ये केली मागणी मुंबई (प्रतिनिधी) : मालवण तालुक्याच्या समुद्र किनारपट्टीवर दिनांक ११ मे २०२४ रोजी पर्यटनासाठी आलेला एक व्यक्ती समुद्रात दहा-बारा फूट खोल पाण्यात बुडत असल्याचे किनारपट्टीवरून निदर्शनास आले. यावेळी…

रयत संस्थेत निवड झालेल्या शिक्षकांचे मुंबईत धरणे आंदोलन !

मुंबई (प्रतिनिधी) : पवित्र पोर्टलमधून निवड झालेल्या उमेदवारांची स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांसाठी विनामुलाखत निवड यादी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार उमेदवारांनी विषय व संवर्गानुसार पसंतीक्रमाने शाळेची निवड केली आहे. यात रयत शिक्षण संस्थेच्या राज्यातील विविध ठिकाणच्या शाळा निवडलेले…

error: Content is protected !!