Category वेंगुर्ले

भाजपाच्या ” शक्तिवंदन अभियान ” अंतर्गत वेंगुर्लेत महीलांची पदयात्रा

शक्तिवंदन अभियान पदयात्रेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जयजयकार !!! वेंगुर्ले (प्रतिनिधी) : राष्ट्रीय महामंत्री व शक्तिवंदन अभियान प्रमुख मा.तरुण चुग , राष्ट्रीय सचिव व शक्तिवंदन अभियान सहप्रमुख मा.विजयाताई रहाटकर यांच्या मार्गदर्शनात ” शक्तिवंदन अभियान ” देशभरात आयोजित करण्यात आले आहे .…

भाजपा किसान मोर्चा सिंधुदुर्ग आयोजित “ग्राम प्ररिक्रमा यात्रेचा” वेंगुर्लेत शुभारंभ !

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खास.राजकुमार चाहर यांच्या निर्देशानुसार शेतकरी व मजुरांच्या अपेक्षा जाणुन घेण्याच्या उद्देशाने मुझफ्फरनगर ( उत्तरप्रदेश ) येथुन किसान मोर्चाच्या ग्राम परिक्रमेचा शुभारंभ झाला.महाराष्ट्रातही किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश तात्या भेगडे यांच्या नेतृत्वाखाली या परिक्रमेची…

बत्तीच्या प्रकाशात सादर झाले जत्रोत्सवातील दशावतारी नाटक

वेंगुर्ले येथे आजही जपली जाते आगळीवेगळी परंपरा वेंगुर्ले (प्रतिनिधी) : श्रीदेव मानसीश्वराचे देवस्थान हे सिंधुदुर्गातील एक महत्त्वपूर्ण आणि प्रसिद्ध धार्मिक पर्यटनस्थळ व जागृत देवस्थान आहे. या देवस्थानचा जत्रोत्सव सर्वत्र प्रसिद्ध आहे. काल १७ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात आणि भाविकांच्या अलोट…

पत्रकार सुरेश कौलगेकर यांना मातृशोक

वेंगुर्ला (प्रतिनिधी) : खर्डेकर रोड येथील श्रीमती शांताबाई बाबुराव कौलगेकर (वय ९९) यांचे हृदय विकाराच्या झटक्याने राहत्या घरी आज सकाळी निधन झाले. अंत्ययात्रा घराकडून सायकांळी ७ वाजता काढण्यात येणार असून अंत्यसंस्कार तांबळेश्वर स्मशान भूमीत होतील. त्याच्या पश्चात एक विवाहित मुलगा,…

भाजयुमो आयोजित ” नमो चषक ” अंतर्गत जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत मुकुंद तळेकर विजेता

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : नमो चषक जिल्हास्तरीय बॕडमिंटन स्पर्धा वेंगुर्ले येथील नगरपरिषद पॅव्हेलीयन हाॅल मध्ये दि. १७ व १८ जानेवारी रोजी उस्फुर्त प्रतिसादात पार पडली. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली यांच्या हस्ते पार पडले. यावेळी भाजपा…

ऑलिव्ह रिडले कासवांची 121 पिल्ले सोडली समुद्रात

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : सिंधुदूर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर वनविभाग व स्थानिक नागरिक यांच्या सहकार्यातून ऑलिव्ह रिडले जातीच्या समुद्री कासवांच्या अंड्याचे संरक्षण आणि संवर्धन केले जाते . त्याअनुषंगाने यावर्षीच्या हंगामातील ऑलिव्ह रिडले कासवाच्या १२१ पिल्लांची पहिली बॅच आज वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी हुलमेवाडी समुद्र…

स्वतःला ओळखायला शिका – प्रा.वैभव खानोलकर

वेगुर्ले (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी वेंगुर्ले यांच्या वतीने राष्ट्रीय युवा दिवसाचे औचित्य साधून वेंगुर्ले बॅ.खर्डेकर महाविद्यालयात नुकतेच उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी राष्ट्र उभारणीत तरूणांचे योगदान या विषयावर मंथन करण्यासाठी दशावतार लोककला अभ्यासक प्रा वैभव खानोलकर…

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची वेंगुर्ल्याला अनोखी भेट – प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई

स्वामी विवेकानंद यांच्या वेंगुर्ला भेटीच्या आठवणी जपणार वेंगुर्ला (प्रतिनिधी): स्वामी विवेकानंद 1892 सालच्या दरम्यान वेंगुर्ला येथे आले होते. वेंगुर्ला नगर वाचनालयात त्यांनी “संचित प्रारब्ध व क्रियमान” या विषयावर हिंदीतून व्याख्यान दिले होते. स्वामी विवेकानंदांची ही वेंगुर्ला भेट वेंगुर्ल्याच्या इतिहासात महत्वाची…

शेतकऱ्यांचे तारणहार मोदी सरकार गणेश तात्या भेगडे- प्रदेशाध्यक्ष-किसान मोर्चा

किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग किसान मोर्चा जिल्हा कार्यकारणी बैठक वेगुर्ले (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश सर्व दिशांनी प्रगती करत असताना या विकास यात्रेत सर्वसामान्य माणसाला महत्वाचे स्थान दिलेले आहे. मोदीजींच्या नेतृत्वाचे हे वैशिष्ट्य आहे की, त्यांच्या…

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीवर निवड झाल्याबद्दल भाजपा च्या वतीने मा. नगराध्यक्ष राजन गिरप यांचा सत्कार

वेंगुर्ला (प्रतिनिधी) : पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या शिफारशीनुसार वेंगुर्ले नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजन गिरप यांची सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीवर निवड झाल्याबद्दल भाजपा च्या वतीने सावंतवाडी विधानसभा प्रमुख व मा.आम.राजन तेली यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. भाजपा महाराष्ट्र…

error: Content is protected !!