Category वेंगुर्ले

वेंगुर्ल्यात वसुबारस उत्साहात साजरी…!

वेंगुर्ला (प्रतिनिधी) : वेंगुर्ला भाजपाच्यावतीने वसुबारसचे औचित्य साधून २८ ऑक्टोबर रोजी शेतक-यांच्या निवासस्थानी गोमातेचे पूजन करण्यात आले. ह्या वर्षी महाराष्ट्र शासनाने ” राज्यमाता – गोमाता ” म्हणून घोषित केले असल्याने वसुबारस हा सण उत्साहात साजरा करावा असे आवाहन भाजपा जिल्हा…

वेंगुर्ले तालुक्यातील सागरतीर्थ – टाक येथील काँग्रेस चे विभागीय अध्यक्ष किरण तांडेल यांचा सहकाऱ्यांसह भाजपा मध्ये प्रवेश

भाजपा मच्छिमार सेलच्या तालुका उपाध्यक्ष पदी किरण तांडेल यांना नियुक्ती भाजपा आसोली – न्हैचीआड बुथ अध्यक्ष पदी विश्राम विजय धुरी यांची निवड वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्लेत भाजपा मध्ये जोरदार इनकमिंग सुरु झाले असुन आठवड्याभरात उभादांडा – कुर्लेवाडीतील पक्षप्रवेशा नंतर सागरतीर्थ…

जागतिक टपाल दिनानिमित्त भाजपा च्या वतीने वेंगुर्लेत पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन पोस्टमनचा सत्कार

भावना पोहचविण्या करिता अविरत सेवा देणाऱ्या टपाल कर्मचाऱ्यांना सलाम प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , जिल्हा उपाध्यक्ष , भाजपा – सिंधुदुर्ग. वेंगुर्ले (प्रतिनिधी) : आज 9 ऑक्टोबर 2023 वर्ल्ड पोस्ट डे (World Postal Day) अर्थात जागतिक टपाल दिन. दरवर्षी 9 ऑक्टोबर…

उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षामार्फत आयोजित वेंगुर्ला येथील आरोग्य शिबिरात २०४ जणांची आरोग्य तपासणी

एस.एस.पी.एम.मेडिकल कॉलेज आणि लाईफ टाईम हाॅस्पिटल, पडवे चे सहकार्य वेंगुर्ला शाळा नं १ च्या नियोजनबद्ध आयोजनाचे उपस्थितांकडून कौतुक वेंगुर्ला (प्रतिनिधी) : जि प पूर्ण प्रा.शाळा वेंगुर्ला नं १ या प्रशालेच्या व्यवस्थापन समितीने उपमुख्यमंत्री वैद्यकीय कशामार्फत आणि एसएसपीएम मेडीकल कॉलेज अँड…

वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा – कुर्लेवाडीतील १०० मच्छिमारांचा भाजपा मध्ये प्रवेश

भाजपा बुथ कमीटी अध्यक्षपदी किशोर रेवंणकर तर उपाध्यक्ष पदी दादा मोटे यांची निवड वेंगुर्ले (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदीं हे मच्छिमारांचे व शेतकऱ्यांचे तारणहार आहेत . मोदीजींनी २०१४ साली सर्वप्रथम पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यापासून गेल्या दहा वर्षांत मच्छिमार व शेतकऱ्यांच्या…

पालकमंत्री रविंद्र चव्हाण व शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रयत्नातून वेंगुर्ले तालुक्यातील १४ माध्यमिक शाळांना सोलार हायब्रिड इन्व्हर्टर मंजूर

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्ह्यातील १६० माध्यमिक शाळांकरीता सोलर हायब्रिड ईन्व्हर्टर केले मंजुर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल टाकून पालकमंत्री रविंद्र चव्हाण व शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सौरक्रांतीला चालना दिली -प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई ,…

जेष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री वयोश्री योजना , मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ घ्यावा-प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई

भाजपाच्या वतीने वेंगुर्ले जेष्ठ नागरिक संघाचे संस्थापक अध्यक्ष आर.पी.जोशी यांचा सत्कार जेष्ठ नागरिक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शासनाकडून जेष्ठांसाठी देण्यात आलेल्या विविध योजनांची माहीती वेंगुर्ले (प्रतिनिधी) : भारताच्या संविधानातील राज्य धोरणाची निर्देशक तत्वामधील अनुच्छेद ३९ क व ४१ मध्ये…

कलाकार मानधन मंजूर झालेल्या जेष्ठ कलाकारांचा भाजप च्या वतीने सत्कार

निवड झालेल्या कलाकारांचा शाल व पुष्प देऊन सत्कार कलाकारांच्या खात्यात एकदम तीन महिन्यांचे १५,००० जमा , कलाकारांनी मानले राज्यशासनाचे आभार वेंगुर्ले (प्रतिनिधी) : राजश्री शाहु महाराज कलाकार मानधन समितीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १०० कलाकारांचे प्रस्ताव गणेशोत्सवापुर्वी मंजूर करुन कलाकारांच्या खात्यात तीन…

१५ ऑगस्ट रोजी वेंगुर्ला भाजपाच्या वतीने “हर घर तिरंगा” पद यात्रा

वेंगुर्ला (प्रतिनिधी) : दरवर्षी १५ ऑगस्ट हा दिवस भारतात स्वातंत्र दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी आपला देश ७८ वा स्वातंत्र दिन साजरा करणार आहे. यानिमित्त अगदी शाळा, मार्केट, ऑफिस मध्ये तिरंगा फडकवण्यात येतो. एकूणच सर्व भारतीय उत्साहात आणि आनंदात…

१५ ऑगस्ट रोजी वेंगुर्ला येथे तिरंगा पद यात्रा

भाजपा, वेंगुर्ला चे आयोजन: माजी सैनिकांचा होणार विशेष सन्मान वेंगुर्ले (प्रतिनिधी) : दरवर्षी १५ ऑगस्ट हा दिवस भारतात स्वातंत्र दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी आपला देश ७८ वा स्वातंत्र दिन साजरा करणार आहे. यानिमित्त अगदी शाळा, मार्केट, ऑफिस मध्ये…

error: Content is protected !!