पत्रकार सुरेश कौलगेकर यांना मातृशोक

वेंगुर्ला (प्रतिनिधी) : खर्डेकर रोड येथील श्रीमती शांताबाई बाबुराव कौलगेकर (वय ९९) यांचे हृदय विकाराच्या झटक्याने राहत्या घरी आज सकाळी निधन झाले. अंत्ययात्रा घराकडून सायकांळी ७ वाजता काढण्यात येणार असून अंत्यसंस्कार तांबळेश्वर स्मशान भूमीत होतील. त्याच्या पश्चात एक विवाहित मुलगा, दोन सूना, विवाहित मुलगी, जावई, सूना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा श्रमिक पत्रकार संघ जिल्हाध्यक्ष व जय महाराष्ट्र चॅनल व रत्नागिरी टाइम्सचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांच्या त्या आई होत.

error: Content is protected !!