केएसए वरिष्ठ गट साखळी फुटबॉल स्पर्धेत पाटाकडीलला विजेतेपद तर शिवाजी तरुण मंडळ ठरला उपविजेता संघ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : केएसए वरिष्ठ गट साखळी फुटबॉल स्पर्धेत गोल फरकाच्या जोरावर पाटाकडील तालीम मंडळाने विजेतेपद पटकावले. शिवाजी तरुण मंडळाने उपविजेतेपद मिळविले. दरम्यान शेवटच्या सामन्यात शिवाजी तरुण मंडळाने दिलबहार तालीम मंडळाचा 4-0 असा पराभव केला. विजेता संघ पाटाकडील तालीम मंडळास…








