कोल्हापूर (रोहन भिऊंगडे): कोल्हापूर,क्रांतीगुरु लहुजी साळवे प्रतिष्ठान तर्फे के. एम. सी.काँलेज गंगावेश येथील जिजाऊ मां साहेब यांच्या पुतळ्यास पोलीस अधिकारी ए.एस. आय. उमेश जाधव यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जिजाऊंचे जिवन कार्य ह्या विषयावर मार्गदर्शन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी बाळासाहेब साळवी, प्रकाश कुमार, दिपक काळे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय साळवे, प्रतिष्ठानचे प्रदेशाध्यक्ष राहुल गणेशाचार्य,आदी उपस्थित होते.
क्रांतीगुरु लहुजी साळवे प्रतिष्ठान तर्फे जिजाऊंना अभिवादन












