Category कोल्हापूर

कोल्हापुरातील शाहूपुरी तिसऱ्या गल्लीमधील डॉ.सतीश पत्की हॉस्पिटलसमोर विचित्र अपघात

कोल्हापुर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील शाहूपुरी तिसऱ्या गल्लीमधील डॉ.सतीश पत्की हॉस्पिटलसमोर विचित्र अपघात झाला. सुदैवाने यात कोणाचीही जीवितहानी झाली नसून दोघे किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली. डॉ.सतीश पत्की हॉस्पिटलसमोर एका रिक्षाने दुचाकीवरील दोघांना तर ये – जा करणाऱ्या दोघांना धडक…

पूर्ववैमनस्त्यातून टिंबर मार्केट इथल्या तरुणाचा थरारक पाठलाग करून धारदार शस्त्रानं खून

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पूर्ववैमनस्त्यातून टिंबर मार्केट इथल्या पाटीदार भवन परिसरात थरारक पाठलाग करून धारदार शस्त्रानं वार करीत एका तरुणाचा खून करण्यात आला आहे. सुजल बाबासो कांबळे असे त्या तरुणाचे नाव असून तो वारे वसाहत परिसरात राहणारा आहे. घटनास्थळी शहर पोलीस…

काँग्रेसकडून पोस्टर्स बाजी करत ‘आता कशी वाजली घंटी…’ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जोरदार प्रत्युत्तर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर लोकसभेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, आमदार सतेज पाटील यांच्या बाबत बोलताना ‘घंटी’ वाजवण्याची खालच्या पातळीवरची भाषा वापरली होती. यावर आज युवक काँग्रेसकडून पोस्टर्स बाजी करत ‘आता कशी वाजली घंटी…’ असं जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. कोल्हापुरातील…

जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला आयुष्मान भारत योजनेचे कार्ड देण्यासाठी प्रयत्न करा – डॉ.ओमप्रकाश शेट

प्रत्येक नागरिकाची नोंदणी होण्यासाठी नियोजन करा “नो कार्ड.. नो रेशन” सारखे उपक्रम राबवा लाभ न देणाऱ्या रुग्णालयांवर होणार कारवाई कोल्हापूर (प्रतिनिधी) : आयुष्मान भारत योजनेच्या कार्डद्वारे आरोग्यसेवा मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाची या योजनेअंतर्गत नोंदणी करुन घेवून योजनेचे कार्ड द्यावे,…

काय ती लोकसभा.. काय ती विधानसभा.. काय ती विधान परिषद..

अशा आशयाचा बॅनर काँग्रेसच्या सतेज पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी निकालापूर्वीच बॅनर झळकवला कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरच्या खासदारपदी निवड झाल्याबद्दल शाहू महाराज छत्रपती यांच्या अभिनंदनाच्या आशयाचे बॅनर झळकवले. ‘काय ती लोकसभा.. काय ती विधानसभा.. काय ती विधान परिषद..’ अशा आशयाचा बॅनर लावत…

कोल्हापुरातील सायबर चौकात भीषण अपघातातील ‘ती’ कार शिवाजी विद्यापीठाच्या माजी प्र कुलगुरूंची

व्ही एम चव्हाण यांचाही मृत्यू कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील सायबर चौकात भीषण अपघात झाला. यावेळी भरधाव कारने चार वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून चौकशी…

कर्णकर्कश सायलेन्सरसह धूम स्टाईल वाहन चालकांना शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांचा दणका

कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : कोल्हापूर शहर वाहतूक पोलिसांची शहर वाहतूक पोलिसांनी सायलेन्सर बदलून वाहन धूम स्टाईलने भरधाव वेगाने चालवणाऱ्यां वाहनचालकांना दणका दिला आहे.दुचाकी वाहनांचे सायलेन्सर बदलून मोठ्या आवाजाचे सायलेन्सर लावून रस्त्यावरून भरधाव वेगाने गाड्या फिरवणाऱ्यांची क्रेझ कोल्हापुरात मोठी आहे. ही…

गुलाब गल्लीतील अवैध एलपीजी सिलेंडर रिफिलिंग सेंटरवरपुरवठा कार्यालयाची कारवाई

अंदाजे 60 हजार रुपयांचे साहित्य जप्त कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरातील गुलाब गल्ली येथील कपिल मिठारी यांच्या घरातील अवैध एलपीजी सिलेंडर रिफिलिंग सेंटरमधून 15 घरगुती वापराचे एलपीजी (LPG) सिलेंडर, वजन काटा तसेच मोटर असे अंदाजे 60 हजार रुपयांचे साहित्य जप्त…

एक नेता 3 हजार महिलांवर अत्याचार करुन पळून गेलाय, जो त्यांच्या स्टेजवर वावरत होता-चित्रा वाघ यांच्यावर अभिनेता किरण मानेंनी पलटवार

काेल्हापूर (रोहन भिऊंगडे) : भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेनेच्या जाहिरातीवरुन आक्रमक भूमिका घेत पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले होते. शिवसेनेच्या महिला अत्याचारविरोधी जाहिरातीमध्ये पॉर्न कलाकाराला घेतल्याचे सांगत त्यांनी शिवसेनेला लक्ष्य केले. मात्र, वाघ यांचा आरोप त्यांच्यावर बुमरँग झाल्याचं…

जिल्ह्यातीत 31 पोलीस स्टेशन हद्दीतील 3851 शस्त्रेतात्काळ जमा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : कोल्हापूर,जिल्ह्यातील 31 पोलीस स्टेशन हद्दीतील 3 हजार 851 शस्त्रे जमा करुन घेणे आवश्यक आहे. या आदेशान्वये क्रिमीनल प्रोसीजर कोड 1973 चे कलम 144 व शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 17 (3) (ए) व (बी) मधील अधिकारान्वये…

error: Content is protected !!