सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत हे शनिवार दि. 5 एप्रिल 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दि. 5 एप्रिल 2025 रोजी दुपारी 2.15 वाजता हेलिकॉप्टरने पोलीस परेड ग्राऊंड, ओरोस, सिंधुदुर्ग येथे आगमन व मोटारीने कुडाळकडे प्रयाण. दुपारी 2.30 वाजता शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा संवाद बैठक. (स्थळ:- शांतादुर्गा मंगल कार्यालय (वाटवे हॉल) मुंबई –गोवा हायवे पावशी कुडाळ जि.सिंधुदुर्ग). दुपारी 4 वाजता कुडाळ येथून मोटारीने राधानगरी जि. कोल्हापूरकडे प्रयाण.
उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा












