मोठी बातमी ! शिवसेना उबाठा आमदार राजन साळवींच्या घरावर लाचलुचपत खात्याचा छापा

राजापूर (प्रतिनिधी) : राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या रत्नागिरीतील घरावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या (एसीबी) पथकाचे छापे, गेले वर्षभर आ. साळवी यांची लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून चौकशी सुरु होती. आ. साळवी, त्यांची पत्नी, मुलगा, भाऊ यांचीही यापूर्वी चौकशी करण्यात आली आहे गेल्या…







