Category सिंधुदुर्ग

लोकसभा निवडणुक व पदवीधर निवडणुकीत झालेल्या भाजपा उमेदवारांच्या विजयाचा सिंधुदुर्गनगरी येथील भाजपा जिल्हा कार्यालय जल्लोष

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुक व पदवीधर निवडणुकीत झालेल्या भाजपा उमेदवारांच्या विजयाचा जल्लोष आज भाजपच्या जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष व कार्यकर्ते यांनी सिंधुदुर्गनगरी येथील भाजपा जिल्हा कार्यालय वसंतस्मृती येथे बैठकी दरम्यान एकत्रितपणे केला.यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर,जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,…

एलईडी मासेमारी पूर्णतः बंद करा; आमदार नितेश राणे विधानसभेत आक्रमक

मोठ्या रक्कमेचा दंड आणि शिक्षा होईल अशा पद्धतीचे कायदे अमलात आणा आमदार नितेश राणेंच्या मागणी वर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वटहुकूम काढण्याचे दिले आश्वासन राज्यासाठी मत्स्य धोरण ठरवण्याची दिली हमी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रात एलईडी लाईट द्वारे केली…

हायस्पीड ट्रॉलर्सद्वारे एल.ई.डी. व पर्ससीन मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांवर शासन कारवाई करणार का?

कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी लक्षवेधी प्रश्नाद्वारे वेधले मत्स्य व्यवसाय मंत्र्यांचे लक्ष सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी एल.ई.डी. व पर्ससीन नेट मासेमारीवर कठोर कारवाई करण्यासंदर्भात लक्षवेधी प्रश्नाद्वारे…

व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्यभर आंदोलन

४ जुलैला शासनाचे डोळे उघडण्यासाठी काळ्या फिती लावून ठोकणार आंदोलनाचा तंबू पत्रकारांच्या न्याय हक्क मागण्यांसाठी हजारो पत्रकार येणार रस्त्यावर सिंधुदुर्गातही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार निवेदन सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या वतीने दैनिक, साप्ताहिक, टीव्ही, रेडिओ या वेगवेगळ्या विभागांतील विषयाला घेऊन…

ओबीसी 52% मध्ये अन्य जातींना समाविष्ट करू नये;ओबीसी आरक्षित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन !

राज्यस्तरीय उपोषणाला ओबीसी सिंधुदुर्ग जिल्हा वासीयांचा जाहीर पाठिंबा सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणावर सरकारला प्रशासनाला आणि समाजाला वेटीस धरण्याचा प्रयत्न सुरू असून यापूर्वी सरसकट सगळे सोय सोयरे असा शासन निर्णयाला आमचा विरोध होता. या विरोधातिल आमची भूमिका तिळमात्र ही बदलणार…

समाजाच्या हक्कांवर गदा आणल्यास सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी व आरक्षित समाज महासंघ गप्प बसणार नाही – नितीन वाळके

ओरोस (प्रतिनिधी) :मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाच्या दबावाला बळी पडून सरकारने ओबीसी समाजाच्या हक्कांवर गदा आणल्यास सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी व आरक्षित समाज महासंघ गप्प बसणार नाही. जरांगे यांच्या मागणीला आमचा विरोध असून ओबीसी आणि आरक्षित समाजाच्या नेत्यांनी…

राऊत साहेब माफ करा; का म्हणाले वैभव नाईक ?

ब्युरो न्यूज (सिंधुदुर्ग) : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे नारायण राणे विजयी झाले आहेत. नारायण राणे यांना 4 लाख 48 हजार 514 मते मिळाली. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विनायक राऊत यांना 4 लाख 656 मते मिळाली. नारायण राणेंनी जवळपास…

शिंदे सेना – भाजपात कणकवलीत बॅनर वॉर

हमारा वक्त आया है…तुम्हारा वक्त आने नही देंगे सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : वक्त आने दो जबाब भी देंगे और हिसाब भी लेंगे या टॅगलाईन चा बॅनर शिंदे शिवसेना जिल्हा शाखेकडे लागून 24 तास उलटले नाही तोवर त्याच स्टाईलने…

नवीन संचमान्यता निकष ग्रामिण शाळांसाठी घातक

१५ मार्च २०२४ च्या संचमान्यता शासन निर्णयाचा अखिल संघाने केला निषेध ओरोस (प्रतिनिधी) : १५ मार्च २०२४ मधील नवीन संच मान्यता निकषांचा अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्गच्यावतीने शाळेच्या पहिल्याच दिवशी शनिवार १५ जून २०२४ रोजी शाळेत काळ्या फिती लावून…

खा. नारायण राणेंचे भाजपा पदाधिकाऱ्यांकडून मोपा विमानतळावर जोरदार स्वागत

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : रत्नागिरी सिंधुदुर्ग नवनिर्वाचित खासदार मा. नारायणराव राणे निवडणूक निकाला नंतर लगेचच दिल्ली येथे मोदी सरकार शपथविधी करिता गेले व त्यानंतर आज प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले .यावेळी मोपा विमानतळावर येथे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी त्यांचे…

error: Content is protected !!