Category ओरोस

सिंधुदुर्गातील शिक्षक भरतीत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य द्या

बीएड स्थानिक बेरोजगार संघटनेने छेडले धरणे आंदोलन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक भरतीत स्थानिक शैक्षणिक संस्था तसेच जिल्हा परिषद शाळांमध्ये भरल्या जाणाऱ्या रिक्त पदांवर स्थानिक उमेदवारांना संधी मिळावी. या प्रमुख मागणीसाठी आज बीएड स्थानिक बेरोजगार संघटना जिल्हा सिंधुदुर्ग च्या…

जिल्हाधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली संशयास्पद – सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजीमहाराज यांचा पुतळा कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली असताना पुतळा उभारण्यासाठी परवानगी देणाऱ्या यंत्रणेचे प्रमुख असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांची तातडीने अगदी गणेशोत्सवाच्या तोंडावर बदली होते हे संशयास्पद आहे. दाल मे कुछ काला कि संपूर्ण डाळच काळी आहे असा प्रश्न…

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा 4 सप्टेंबर रोजी जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे दि. 4 सप्टेंबर 2024 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार दि. 4 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9.30 वाजता एम.आय. डी.सी. विश्रामगृह…

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात “स्वच्छ माझे अंगण अभियान” राबवण्यात येणार

1 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2024 दरम्यान राबवणार अभियान सर्व कुटुंबांनी सहभाग घेण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांचे आवाहन ओरोस (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात “स्वच्छ माझे अंगण अभियान” 1 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2024 दरम्यान राबवण्यात येणार…

देशातील महिलांवरील बलात्कार आणि अत्याचाराच्या घटना सिंधुदुर्गात टाळण्यासाठी मनसेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

महिला सुरक्षेबाबत सूचना मांडत केली कार्यवाहीची मागणी सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : देशात आणि राज्यात सुरू असलेल्या महिलांवरील बलात्कार आणि अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मनसे च्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात महिला सुरक्षिततेबाबत काही सुचना आणि तक्रारीचे निवेदन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना देण्यात आले. निवेदनातून…

बांद्रा ते मडगाव अशी द्वी-साप्ताहिक गाडीचे सिंधुदुर्ग आणि सावंतवाडीत आगमन

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी केले गाडीचे जंगी स्वागत ओरोस (प्रतिनिधी) : रेल्व बोर्डा ने नवीन बांद्रा ते मडगाव अशी द्वी-साप्ताहिक गाडी जाहीर केली असून त्या गाडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिंधुदुर्ग सावंतवाडी थांबा देण्यात आला आहे. ही गाडी सुरू व्हावी म्हणून…

मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग यांचे सर्व गटविकास अधिकारी यांना आदेश

कामगार यांना 90 दिवस प्रमाण पत्र न दिल्यास होणार ग्रामसेवक यांच्यावर होणार कारवाई श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांची माहिती ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधकाम कामगार यांना 90 दिवस प्रमाणपत्र देत नसल्याने तसा पाठपुरावा जिल्हा व मंत्रालयीन पातळीवर…

हिंगोली जिल्ह्यातील तलाठी पवार खूनाच्या निषेधार्थ 29 ऑगस्ट रोजी काम बंद आंदोलन – सत्यवान गवस

रत्नागिरी सिंधुदुर्ग तलाठी महासंघाने जिल्हाधिकारी तावडे यांना दिले निवेदन ओरोस (प्रतिनिधी) : हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील आडगांव रंजे येथे तलाठी कार्यालयात संतोष पवार हे शासकीय कामकाज करत असताना भर दिवसा चाकूने भोसकून खून करण्यात आला आहे. या घटनेचा रत्नागिरी सिंधुदुर्ग…

आठ महिन्याच्या आत हा पुतळा कोसळला त्यामुळे याचे बांधकाम किती तकलादू होते, हे दिसून येते – राष्ट्रीय काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण ही फार दुर्दैवी आणि क्लेशदायक अशी घटना आहे. त्यामुळे यात दोषी व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.…

निवृत्ती वेतन योजनेचा शासन निर्णय निर्गमीत होण्यासाठी २९ ऑगस्ट पासून बेमुदत संपाची हाक

राज्य सरकारी, निमसरकारी शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीचा निर्णय सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनानूसार सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा शासन निर्णय निर्गमीत होण्यासाठी राज्य सरकारी, निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीने महाराष्ट्र राज्याच्या वतीने २९ ऑगस्ट पासून…

error: Content is protected !!