Category ओरोस

2030 मध्ये भारत अर्थव्यवस्थेत जगात तिसऱ्या क्रमांकावर नेण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न : उद्योगमंत्री नारायण राणे

ओरोस (प्रतिनिधी) : 2030 मध्ये भारत अर्थव्यवस्थेत जगात तिसऱ्या क्रमांकावर नेण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न आहे यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सहभाग राज्य व देशाच्या दरडोई उत्पन्नापेक्षा जास्त असावा यासाठी माझा प्रयत्न आहे म्हणूनच केंद्राच्या लघु सूक्ष्म व मध्यम उद्योग विभागाच्या…

शेतकऱ्यांनी पिकांच्या नुकसान भरपाईसाठी संघटित लढा देने आवश्यक; यासाठी श्री रवळनाथ मंदिर ओरोस येथे बैठकीचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी तसेच विविध पिकांच्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळावी. यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी संघटित होऊन लढा देने वश्यक आहे. त्यासाठी रविवार १० मार्च २०२४ रोजी श्री रवळनाथ मंदिर ओरोस येथे सकाळी १० वाजता बैठकीचे आयोजन करण्यात…

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

विविध मागण्यांसाठी छेडले आंदोलन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खावटी कर्जमाफीचा लाभ मिळावा ,सन २०१७ च्या यादितील शेतकऱ्यांना सन्मान योजनेचा लाभ मिळावा. थ्रिप्स रोगामुळे व कोळे रोगामुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळावी. या मागणीकड़े आज जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालया…

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत सिंधुदुर्ग जिल्हा काेकण विभागात आघाडीवर

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची कार्ड काढण्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याने कोकण विभागासह राज्यात आघाडी कायम राखली असून आतापर्यन्त ६१ टक्के काम पूर्ण केले आहे. जिल्ह्यातील एकूण ६ लाख ६२ हजार ०९४ पात्र लाभार्थी पैकी आतापर्यंत ४ लाख…

आंबोलीतील वन खात्याच्या जमिनीवर केलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाईचे आदेश द्या

खा.विनायक राऊत यांनी राज्याच्या प्रधान सचिवांना दिले पत्र ओरोस (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यातील आंबोली येथील शासकीय तसेच वन खात्याच्या जमिनीवर केलेल्या अनधिकृत २७ बांधकामे निष्कासित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना देण्यात यावेत, अशा मागणीचे पत्र राज्याचे प्रधान सचिवांना खा विनायक राऊत…

सुकळवाड बाजारपेठ येथील निरज नितीन गावडे उपचारा दरम्यान मृत्यू

मालवण कसाल रस्त्यावर मोटरसायकलचा झाला होता अपघात ओरोस (प्रतिनिधी) : गेले आठ दिवस मृत्यूशी झुंज देत असलेल्या सुकळवाड बाजारपेठ येथील निरज नितीन गावडे वय २० यांची प्राणज्योत मालवली. मालवण कसाल रस्त्यावर मोटरसायकल अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. गोव्यातील रुग्णालयात…

कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी मिळावा या मागणीसाठी माजगाव ग्रामस्थांनी छेडले उपोषण

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यातील माजगाव ग्रामपंचायतसाठी पूर्ण वेळ कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी मिळावा या मागणीसाठी सरपंच अर्चना सावंत यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी आज जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरु केले आहे.सावंतवाडी तालुक्यातील माजगाव ग्रामपंचायतचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी संदीप गोसावी यांची मे…

टीबी मुक्त ग्रामपंचायत अभियानात जिल्ह्यातील 73 ग्रामपंचायती पात्र

टीबी आजार रोखण्यासाठी आता प्रतिबंधक लस लवकरच उपलब्ध ओराेस (प्रतिनिधी) : शासनाने सुरू केलेल्या टी बी मुक्त ग्रामपंचायत योजनेला पहिल्याच वर्षात चांगला प्रतिसाद लाभला आहे. जिल्ह्यातील ७३ ग्राम पंचायतीचे प्रस्ताव प्राप्त झाले असून २९ फेब्रुवारी रोजी याची पडताळणी केली जाणार…

जिल्ह्यात ३ मार्च रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३ मार्च २०२४ रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात मिळून एकूण ३४ हजार ९०१ लाभार्थ्यांना एकूण ९०७ लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ८० मोबाईल टीम,…

लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधत डॉन बॉस्को प्रशालेमध्ये ‘निसर्गनिवास शिबीराचे’ आयोजन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गनगरी येथील डॉन बॉस्को हायस्कूलमध्ये स्काऊट-गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांचा जन्मदिवस ‘चिंतन दिन’ म्हणून अत्यंत उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाला. डॉन बॉस्को प्रशालेमध्ये दरवर्षी प्रमाणे यावर्षीही लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधत २१ व २२…

error: Content is protected !!