उद्योजक महेंद्र पालव यांच्या वतीने पोईप येथे शैक्षणिक साहित्य वाटप !

मसूरे (प्रतिनिधी) : प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच चांगले शैक्षणिक साहित्य मिळाल्यास शिक्षणाची आवड निर्माण होते. साहित्याचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घ्यावे असे प्रतिपादन साईसिद्धी कन्स्ट्रशनचे मालक उद्योजक महेंद्र पालव यांनी पोईप येथे आयोजित कार्यक्रमात केले. पोईप येथील जि.…