मिठबाव येथे १३ रोजी तिरंगी भजनबारी सामना !

मसुरे (प्रतिनिधी) : मिठबाव उत्कटवाडी येथील श्री देव गणपती देवस्थान येथे १३ फेब्रुवारी रोजी माघी श्री गणेश जयंती उत्सव निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी गणेश पूजन, अभिषेक, आरती, दुपारी १२ ते ३ पर्यंत महाप्रसाद, सायंकाळी स्थानिक भजने,…








