Category मसुरे

सर्व समावेशक कार्य प्रणालीमुळे महेश इंगळे आयकॉन पुरस्काराचे मानकरी

स्विमिंग ग्रुपच्या शिवशंकर बिंदेगेंचे मनोगत मसुरे (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थांचे भक्त राज्यभरासह देशाच्या कानाकोपऱ्यात आहेत. अनेक स्वामी भक्त हे नियमीतपणे स्वामींच्या दर्शनाकरिता अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात येत असतात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने महेश इंगळे…

मसुरे सुपुत्र श्री नंदू ( दादा ) परब यांची भारतीय जनता पक्षाच्या कल्याण जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती

डोंबिवली आणि मसुरे गावामध्ये अभिनंदनचा वर्षाव मसुरे (प्रतिनिधी) : मसुरे येथील रहिवासी आणि डोंबिवली येथील भारतीय जनता पक्षाचे युवा नेतृत्व श्री नंदकुमार उर्फ नंदुदादा घनश्याम परब यांची कल्याण जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती झाली आहे. नंदू परब हे डोंबिवली येथे भारतीय…

मसुरे येथील पाककला स्पर्धेमध्ये ज्योती दीपक पेडणेकर विजेती तर हेमलता दुखंडे उपविजेती

मसुरे (प्रतिनिधी): पाककला म्हणजे चविष्ट, रुचकर पोषक जेवण बनवण्याची कला अथवा शास्त्र. भारतात प्रत्येक प्रांतात विविध तऱ्हेचे पाककलेचे आविष्कार पहायला मिळतात. प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत मसुरे केंद्र शाळेच्या वतीने तृणधान्य पाककला स्पर्धा श्री दाजी साहेब प्रभूगावकर केंद्र शाळा मसुरे नं.…

मसुरेत दूध उत्पादक शेतकऱ्यांना गोडे तेल आणि टी-शर्टचे वाटप

पावणाई देवी महिला दूध उत्पादक संस्थेचा स्तुत्य उपक्रम मसुरे (प्रतिनिधी): पावणाई देवी महिला दूध उत्पादक संस्था मसुरे बांदिवडे या संस्थेने येथील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर पाच लिटर गोडेतेल आणि टी-शर्ट चे मोफत वाटप करून एक आदर्श सर्वांसमोर ठेवला…

मसुरे कावा शाळा येथे आजी आजोबा दिवस उत्साहात संपन्न!

मसुरे (प्रतिनिधी): मसुरे कावा शाळा येथे आजी आजोबा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात श्री.व सौ रंगराव येसाजी, श्री.व सौ.विष्णू गिरकर श्री.व सौ.कृष्णा कातवणकर, श्री.व सौ.दिगंबर गोलतकर,श्रीम् भाग्यश्री राणे, श्रीम्.सरोजनी जुवेकर, ,श्री.व सौ. कृष्णा पेडणेकर आदी आजी आजोबा उपस्थित…

आमदार नितेश राणे यांनी सुरू केलेली “मोदी एक्सप्रेस” गणेश भक्त चाकरमन्यांना घेऊन रवाना

आमदार नितेश राणे यांची अविरत सेवेची अकरा वर्ष  मोदी एक्सप्रेस मधून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यानी मानले आमदार नितेश राणे यांचे आभार कणकवली (प्रतिनिधी) : मुंबईतून चाकरमण्याना सिंधुदुर्गात गावी आणण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी सुरू केलेली “मोदी एक्सप्रेस” आज आमदार नितेश राणे…

error: Content is protected !!