अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या राज्य अध्यक्षपदी देविदास बस्वदे, सरचिटणीसपदी कल्याण लवांडे यांची फेर निवड !

सिंधुदुर्ग मधून महादेव देसाई राज्य उपाध्यक्ष पदी, विनयश्री पेडणेकर यांची कोषाध्यक्षपदी, प्रशांत पारकर यांची राज्य संयुक्त सचिवपदी तर गुरुदास कुबल व राजाराम कविटकर यांची संघटक पदी निवड मसुरे (प्रतिनिधी) : अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे अधिवेशन व शिक्षक नायक स्वर्गीय…