भर हॉस्पिटल मध्ये सुरक्षा रक्षकावर केला कोयत्याने हल्ला

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे सुरक्षा रक्षक महेश बावकर यांच्यावर मद्यधुंद व्यक्तिकडून कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. यावेळी तिथे उपस्थित युवकांनी प्रसंगावधान राखत वेळीच हा प्रकार रोखल्यामुळे पुढील अनर्थ टळला. याप्रकरणी बावकर यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन एका इसमावर…