महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आळंदीत ३५ वर्षपूर्तीनिमित्त दोनदिवसीय अधिवेशनाचे आयोजन

राज्यभरातून हजारपेक्षा अधिक कार्यकर्ते राहणार उपस्थित पुणे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ३५ वर्षपूर्ती निमित्त दोनदिवसीय अधिवेशन जिल्ह्यातील आळंदी येथे शनिवार दि. २८ व २९ डिसेंबर रोजी घेण्यात येत आहे. दोन्ही दिवसात विविध सत्रांमध्ये कार्यकर्त्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात…


