Category मनोरंजन

पदर प्रतिष्ठान च्या वतीने जागतिक महिला दिन दिमाखात साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : पदर महिला प्रतिष्ठान तर्फे महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन पदर नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले.यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे ,पदर प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मेघा गांगण, उपाध्यक्षा हर्षदा गव्हाणकर, प्रज्ञा ढवण, रोटरी क्लब ऑफ कणकवलीच्या अध्यक्षा…

ग्रामपंचायत नाणोस आणि श्री देव वेतोबा ग्रामसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांसोबत यशस्वी महिलांचा करण्यात आला सत्कार कुडाळ (प्रतिनिधी) : 8 मार्च जागतिक महिला दिवस ग्रामपंचायत नाणोस तसेच श्री देव वेतोबा ग्रामसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात नाणोस गाव खेळ पैठणीचा तसेच विविध खेळ आणि मनोरंजन कार्यक्रम तसेच जेष्ठ…

महिला दिनानिमित्त मळेवाड कोंडुरा येथे भरगच्च कार्यक्रम

खेळ पैठणी, पाककला स्पर्धा, हळदी कुंकू आदी कार्यक्रमांचे आयाेजन सावंतवाडी (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेकडून महिला दिनानिमित्त सुदर्शन सभागृह मळेवाड येथे भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा केला जाणार असून या महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत…

कणकवली बाजारपेठ शिमगोत्सव मांड उत्सवाला १७ मार्च पासून प्रारंभ

१८ व १९ मार्च रोजी मांडावरील ‘हास्य कल्लोळ’ स्पर्धेचे आयोजन…! स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संपर्क साधण्याचे मंडळाचे आवाहन…! कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली बाजरपेठेतील शिमगोत्सवातील मांड उत्सवाला शुक्रवारी १७ पासून प्रारंभ होत आहे. यानिमित्त महापुरुष मित्रमंडळच्या वतीने कै. सुरेश अनंत धडाम यांच्या…

सिंधुदुर्गातील दांपत्य पोहचले ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर

त्यांच्या याच कामाची दखल झी मराठी या नामांकित वाहिनीने घेत, चला हवा येऊ द्या या लोकप्रिय कार्यक्रमात त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले. शिरीष आणि पूजा वर चित्रित झालेला हा भाग सोमवार व मंगळवार दिनांक 27 आणि 28 फेब्रुवारी ला…

खांबाळे येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

शिवप्रेमी मित्रमंडळ खांबाळेचे आयोजन वैभववाडी (प्रतिनिधी) : साडेचारशे वर्षानंतर ही शिवरायांचे स्मरण आपण करीत आहोत आणि वर्षानुवर्षे त्यांचे स्मरण सर्व करीत राहतील. आजही देश आणि परदेशातील लाखो विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धोरणांवर आधारित पीएचडी करत आहेत. सागरी सुरक्षेविषयी ही…

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सर्वांनी आत्मसात करुया ; चंद्रकांत डामरे

असलदे येथे शिवजयंती उत्साहात साजरी ; विविध कार्यक्रम संपन्न कणकवली (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजा होते. त्यांनी स्वराज्य स्थापन करत सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेवून एक इतिहास रचला. त्या राजाचे शिवचरित्रावर लहान मुलांनी केलेली भाषणे कौतुरकास्पद…

19 फेब्रुवारीला कणकवलीत होणाऱ्या इंडियन आयडॉल कलाकारांच्या ऑर्केस्ट्रा ची तयारी अंतिम टप्प्यात

नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी घेतला आढावा कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरात उद्या १९ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या इंडियन आयडॉल मधील कलाकारांच्या ऑर्केस्ट्रा करिता कणकवली भाजपा कार्यालयासमोर कणकवली पर्यटन महोत्सव झाला त्या ठिकाणी या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली…

शिवजयंती निमित्त कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडाघाट येथे शिवजयंती महोत्सवाचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय, फोंडाघाट येथे भव्य दिव्य अशा शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम सादर होणार आहेत. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.00 वाजता भव्य शिवज्योत आगमन, सकाळी…

गोव्यातील गायक वादक कलाकारांचा कणकवलीकर रसिकांसाठी सुरेल स्वर तालाचा नजराणा!

गंधर्व फौंडेशन कणकवलीचे १९ फेब्रुवारी राेजी आयोजन! ; आशिये दत्तमंदिर येथे रंगणार साधना संगीत समारोह कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये शास्त्रीय संगीताची अभिरूची वाढावी यासाठी गेले काही वर्ष सातत्याने गंधर्व फौंडेशन विविध उपक्रमांचे आयोजन करत आहे. त्यानिमित्ताने अनेक…

error: Content is protected !!