Category साहित्य

लोककला अनुदान शिफारस समिती सदस्यपदी तुषार नाईक मोचेमाडकर यांची निवड झाल्याबद्दल भाजपा च्या वतीने सत्कार…।

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : राज्यातील लोककलावंतांच्या कलापथकांना भांडवली खर्चासाठी / प्रयोग अनुदान मंजूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडून शासन निर्णयाद्वारे समिती पुनर्गठित करण्यात आली आहे.यात सिंधुदुर्ग जिल्हा दशावतार चालक मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा नाईक मोचेमाडकर पारंपारिक दशावतार लोकनाट्य मंडळ मोचेमाड चे संचालक…

श्वेत क्रांतीसह शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासाला मिळणार गती – मनीष दळवी

जिल्हा बँक, जिल्हा परिषद – गोकुळ- भगीरथ प्रतिष्ठान मध्ये सामंजस्य करार पूर्ण सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्याच्या श्वेत क्रांतीसाठी तसेच शेतकऱ्यांच्या शाश्र्वत विकासासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग जिल्हा बँक, भगीरथ प्रतिष्ठान आणि गोकुळ दूध उत्पादक संघ यांच्या तीन सामंजस्य करार आज…

जिल्हास्तरीय प्रदर्शनात सेंट्रल इंग्लिश स्कूलचे उल्लेखनीय यश

विज्ञान विषयशिक्षिका शीतल मोरजकर यांच्या ‘वर्ल्ड ऑफ एटम’प्रतिकृतीला प्रथम क्रमांक सावंतवाडी (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद व शिक्षण विभागातर्फे आयोजित ५० वे सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन२०२२ – २३ राणी पार्वती देवी हायस्कूल सावंतवाडी येथे संपन्न झाले.या विज्ञान प्रदर्शनात सेंट्रल इंग्लिश स्कूलने…

साहित्य अकादमी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त प्रा. प्रवीण बांदेकर यांचा आमदार वैभव नाईक यांच्याकडून सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गातील साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांच्या उजव्या सोंडेच्या बाहुल्या या कादंबरीस नुकताच साहित्य अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला असून यानिमीत्ताने कणकवली नगर वाचनालय येथे आयोजित केलेल्या त्यांच्या नागरी सत्कार सोहळ्याला कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी…

मुकेपणाने जगणाऱ्या साऱ्या माणसांचा हा सन्मान- प्रा. प्रवीण बांदेकर

साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक प्रवीण बांदेकर यांचा कणकवली येथे अखंड लोकमंचच्या वतीने नागरी सत्कार माजी केंद्रीय मंत्री ऍड. रमाकांत खलप यांच्या हस्ते करण्यात आले सन्मानित कणकवली (प्रतिनिधी) : सर्वसामान्य माणसं संभ्रमित होऊन जगत असताना एखादा लेखक वास्तव मांडतो आणि…

कणकवली महाविद्यालयाच्या कनक नियतकालिकास विशेष पुरस्कार जाहीर

कणकवली (प्रतिनिधी) : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयाच्या कनक नियतकालिकास २०२०- २१ चा नियतकालिक क्षेत्रात प्रतिष्ठेचा मानला जाणारा यशवंतराव चव्हाण विशेष सन्मान नुकताच पुरस्कार जाहीर झाला आहे.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांच्या वतीने नव महाराष्ट्र युवा अभियान अंतर्गत दरवर्षी यशवंतराव…

आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज च्या अद्वैत दिवाळी अंकाला राज्यस्तरीय उत्तेजनार्थ पारितोषिक

कल्याण येथील सार्वजनिक वाचनालयाने प्रजासत्ताक दिनी केला सन्मान सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : १६० वर्षांहून अधिक काळ राज्यभरातील सर्वोत्तम दिवाळी अंकांना राज्यभरातील वाचकांपर्यंत घेऊन जाणाऱ्या सार्वजनिक वाचनालय कल्याण मुंबई यांच्यामार्फत आयोजित दिवाळी अंक स्पर्धेत आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूजच्या ‘अद्वैत” या दिवाळी अंकाने…

व्यसनमुक्तीसाठी जनजागृतीचे माध्यम म्हणून काव्य प्रभावी भूमिका निभावेल

नशाबंदी मंडळ आयोजित राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत संदीप कदम यांचा प्रथम क्रमांक रसिका आयरे द्वितीय तर वैष्णवी सुतार यांनी पटकाविला तृतीय क्रमांक कणकवली (प्रतिनिधी) : नशाबंदी मंडळ महाराष्ट्र्र राज्य यांच्या वतीने कोकण गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांच्या गोपुरी आश्रमात आयोजित केलेल्या राज्यस्तरीय…

error: Content is protected !!