Category आर्थिक

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने ‘लोकशाही की पेशवाई’ आंदोलनाचे आयोजन ; संदीप कदम

पदोन्नती व जुनी पेन्शनसाठी कास्ट्राईब संघटना आक्रमक; राज्यभर आंदोलन तीव्र होणार सिंधुदुर्गा (प्रतिनिधी) : राज्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पदोन्नती देण्यात यावी व 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासह इतर मागण्यासाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र…

एमएसएमई च्या राष्ट्रीय चर्चासत्राचा लाभ स्थानिक उद्योजकांनी घ्यावा

केंद्रीय उद्योगमंत्री राणेंच्या हस्ते उदघाटन संपन्न कणकवली (प्रतिनिधी) : केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे एमएसएमई उद्योगांची वाढ आणि विकास यांना असलेला वाव या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्रवजा प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दिनांक 19 ते…

सिंधुदुर्ग विकासाला येणार गती ; विकास आराखडा संदर्भात महत्वपूर्ण बैठकीत विकासाचा मिळाला बूस्टर डोस

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा विकास आराखडा संबधी महत्वाची बैठक मुंबई येथे संपन्न झाली. या बैठकीत विकास आराखड्यासंबंधी महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली असून विविध यॊजनांद्वारे विकास कसा साध्य करता येईल, यावर मते घेण्यात आली. त्यामुळे अर्थात विकासाचा ‘बूस्टर डोस’ मिळाला…

जिल्हाधिकाऱ्यांनी आंगणेवाडी , कुणकेश्वर जत्रा नियोजनाचा घेतला आढावा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील भराडी देवी व देवगड येथील स्वयंभू देव कुणकेश्वर यांच्या वार्षिक जत्रोत्सवा- २०२३ साठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होवू नये. या दोन्ही यात्रा सुरळीत व शांततेत पार पडाव्यात यासाठी जिल्हा प्रशासन व देवस्थान…

बिडीओंच्या आदेशानंतरही ठेकेदारांचे पैसे देण्यास टाळाटाळ ; प्रशासकीय चौकशीची मागणी

खरारे – पेंडूर सरपंच, ग्रामसेवक करतायत कर्तव्यात कसूर ; स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी ठेकेदार वेठीस चौके (प्रतिनिधी) : पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या गावातील म्हणजेच मालवण तालुक्यातील खरारे – पेंडूर गावच्या ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराचा एक प्रकार समोर आला आहे. तो म्हणजे गावातील…

error: Content is protected !!