Admin

Admin

मृत प्रसाद लोके, मनवा लोके प्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्यावा – अँड अजित गोगटे

देवगड (प्रतिनिधी): कै प्रसाद परशुराम लोके, यांच्या क्रुर हत्येच्या निषेधार्थ व सौ मनवा प्रसाद लोके हिला आत्महत्येस प्रवृत्त करण्या-या नराधमांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, प्रसाद व मनवा हिला न्याय मिळालाच पाहिजे, या घटनेच्या निषेधार्थ मिठबाव येथील ग्रामस्थांनी निषेध मोर्चाचे आयोजन…

जागतिक पर्यटन दिन २७ सप्टेंबर रोजी किल्ले सिंधुदुर्ग वर पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे साजरा केला जाणार-बाबा मोंडकर

आचरा (प्रतिनिधी): पर्यटन आणि हरित गुंतवणूक ही जागतिक पर्यटन वर्ष २०२३ची जागतिक थीम असून या थीम अनुसरून या वर्षीचा २७ सप्टेंबर 23 जागतिक पर्यटन दिन किल्ले सिंधुदुर्ग वर साजरा केला जाणार आहे या मध्ये भारत पर्यटन विभाग नवी दिल्ली चे…

असलदे तावडे वाडी इंडियन ऑइल पेट्रोल पंप येथे चार चाकीची दुचाकीला धडक!

नशीब बलवत्तर जिवितहानी टळली ; अपघातात चारजण जखमी कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील असलदे तावडे वाडी येथे पेट्रोलपंपावर दुचाकीत पेट्रोल भरून निघालेल्या मामा-भाचे व पुतण्या यांना भरधाव कारची धडक बसली. (एमएच ०७ बीयु २१७३) ही गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात असताना असलदे…

खारेपाटण सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेत चोरी* 

२३,५०० रुपये अनोळखी व्यक्तीने  हातोहात गायब केले खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आज दुपारी १२.३० ते १२.४५ च्या दरम्यान अनोळखी व्यक्ती कडून हातोहात एका ग्रहकाच्या हातातील रोख रुपये १ लाख खेचून घेऊन…

मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष निलेश मेस्त्री शिवसेनेत दाखल

शिक्षणमंत्री केसरकर यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख आग्रेंच्या नेतृत्वाखाली केला पक्षप्रवेश कणकवली (प्रतिनिधी) : मनसे सिंधुदुर्ग विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष निलेश मेस्त्री यांनी आज शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. सावंतवाडी येथे मंत्री दीपक केसरकर…

error: Content is protected !!