Admin

Admin

15 लाखांचा गुटखा जप्त ; कणकवली पोलिसांची मोठी कामगिरी

कणकवली (प्रतिनिधी) : मडगाव हुन मुंबईच्या दिशेने अवैध गुटखा वाहतूक करणारा आयशर टेम्पो कणकवली पोलिसांनी रंगेहाथ पकडला. कणकवली पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सापळा रचून गुटखा वाहतुकीचा पर्दाफाश करण्यात आला. कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमुळे कणकवलीसह…

आमदार वैभव नाईक यांनी यावर्षी १ हजार पेक्षा जास्त घरगुती गणपतींचे घेतले दर्शन

 कणकवली (प्रतिनधी)  : दरवर्षी गणेश चतुर्थी हा सण आमदार वैभव नाईक सर्वसामान्य जनतेसोबत साजरा करतात. गणेशोत्सवातील ११  दिवसांत ते सर्वसामान्य नागरिकांच्या  घरगुती गणपतींचे  दर्शन घेतात. यावर्षी देखील कुडाळ, मालवण व कणकवली तालुक्यातील विविध गावात आ. वैभव नाईक यांनी भेट देऊन…

24 तासानंतर कोकण रेल्वे मार्गावर एकाच ट्रॅकवर अप डाऊन वाहतूक सुरू

नियमित वेळापत्रक गाठण्यासाठी लागणार अजूनही उशीर कणकवली (प्रतिनिधी) : 24 तास उलटून गेल्यानंतर अखेर कळंबोली येथील रेल्वे मार्गावरील ट्रॅकवरून घसरलेले डबे हटविण्यात आल्यानंतर मुंबईच्या दिशेने जाणारा एक ट्रॅक रेल्वे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. अप व डाऊन या दोन्ही रेल्वे या…

प्रसाद लोके खून प्रकरणी शिवसेना उबाठा आक्रमक

आम्ही जनतेच्या बाजूने, तपास सीआयडीकडे द्या -संदेश पारकर कणकवली (प्रतिनिधी): मिठबाव येथील प्रसाद लोके याचा निर्घृण खून आणि त्याची पत्नी मनवा लोके हिची आत्महत्या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्यावा, अशी स्थानिक जनतेची आग्रही मागणी…

पवारांनी थुंकलेली सुपारी म्हणजे उबाठा सेना

राजकारणातील शक्ती कपूर म्हणजे संजय राऊत कणकवली प्रतिनिधी): पवारांनी थुंकलेली सुपारी म्हणजे उबाठा शिवसेना झाली असल्याची जोरदार टीका भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केली. अर्बन नक्षल चा प्रवक्ता संजय राऊत झाला आहे काय ? अर्बन नक्षल आणि संजय राजाराम…

असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात जीवनावश्यक वस्तूंची मदत,आरोग्य शिबीर

सिंधुदुर्ग डिस्ट्रिक केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने मदत जागतिक फार्मसिस्ट दिनाचे औचित्य साधत जोपासली सामाजिक बांधिलकी कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील असलदे येथील दिविजा वृद्धाश्रम मध्ये२५ सप्टेंबर जागतिक फार्मसिस्ट दिनाचे औचित्य सिंधुदुर्ग डिस्ट्रिक केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन च्या वतीने जीवनावश्यक…

प्रशांत परब आणि कुटुंबीयांनी जोपासली सामाजिक बांधीलकी

काळसेत कै.विजया मोरेश्वर परब प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला माजी सैनिकांचा सन्मान शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप चौके (अमोल गोसावी) : काळसे गावचे सुपुत्र तथा कै. सौ. विजया मोरेश्वर परब प्रतिष्ठान पुणे चे अध्यक्ष श्री. प्रशांत परब आणि त्यांच्या कुटुंबीयांनी गणेशोत्सवानिमित्त…

सेवानिवृत्त एसटी कर्मचारी तथा व्यापारी सुनील पाटील यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : येथील प्रतिथयश व्यापारी व निवृत्त एसटी कर्मचारी सुनील अनंत पाटील (५९) यांचे सोमवारी कोल्हापूर येथे उपचारादरम्यान निधन झाले. मूळ कलमठ – कुंभारवाडी येथील असलेल्या सुनील यांनी सुरुवातीला एसटीमध्ये मॅकॅनिकल म्हणून सेवा बजावली. त्यानंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन कणकवली…

पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा कार्यालयात अभिवादन

आचरा (प्रतिनिधी): एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित भाजपा जिल्हा कार्यालय वसंतस्मृती ओरोस येथे पंडितजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी उपस्थित भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना(बाळू) देसाई, किसान मोर्चा जिल्हा संयोजक उमेश सावंत,…

आ.नितेश राणेंनी पं. दिनदयाळ यांना वाहिली आदरांजली

कणकवलीत पं. दिनदयाळ जयंती साजरी कणकवली (प्रतिनिधी): पंडित दिन दयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त कणकवली कार्यालयात आमदार नितेश राणे यांनी उपस्थित राहून पंडित दिन दयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्प हार घालून अभिवादन केले. यावेळी तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, बँक संचालक…

error: Content is protected !!