आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

अँड. पृथ्वीराज रावराणे यांना लंडन येथील विद्यापिठाकडून एलएलएम ही पदवी

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील जेष्ठ विधिज्ञ राजेंद्र रावराणे यांचे चिरंजीव ऍड. पृथ्वीराज राजेंद्र रावराणे यांना लंडन येथील विद्यापिठाकडून एलएल एम ही पदवी प्राप्त केली आहे. अँड पृथ्वीराज राजेंद्र रावराणे यांनी एलएल.बीची पदवी प्राप्त केल्यानंतर लंडन येथील वेस्ट मिनस्टर विद्यापिठात…

जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, रुग्णालये, शैक्षणिक संस्था,सार्वजनिक ठिकाणी तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यास निर्बंध

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, रुग्णालये, शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणाच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये…

शासकीय कार्यालयाच्या आवारात धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निर्बंध

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी) : जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये जिल्हादंडाधिकारी/उपविभागीय दंडाधिकारी/तालुका दंडाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्यावर…

सार्वजनिक रस्त्यावर, निवडणुकी संबंधी पोस्टर्स, बैनर्स, पॉम्प्लेट्स, कटआऊट्स, होडींग्ज, कमानी लावण्यास प्रतिबंध

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी) : जिल्ह्यातील निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकाने सार्वजनिक इमारतीचे ठिकाणी, सार्वजनिक रस्त्यावर, निवडणुकी संबंधी पोस्टर्स, बॅनर्स, पॉम्प्लेट्स, कटआऊट्स, होर्हिंग्ज, कमानी लावणे…

निवडणूक काळात दि. 18,19, 20 व 23 नोव्हेंबर रोजी कोरडा दिवस

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी) : सार्वत्रिक विधानसभा निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच संबंधित निर्वाचन क्षेत्रामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी संदर्भीय पत्रातील मुंबई मद्य निषेध अधिनियम 1949 चे कलम 142 अन्वये संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व देशी / विदेशी…

निवडणुकीच्या कामात बाधा निर्माण होईल अशी कृती करण्यास निर्बंध

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी) : निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अंन्वये निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (दिनांक 25 नोव्हेंबर, 2024 पर्यंत) जिल्हादंडाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तालुका दंडाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील…

रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत कोणत्याही फिरत्या वाहनावर कोणत्याही क्षेत्रात ध्वनीक्षेपक वापरण्यास निर्बंध

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी) : निवडणुकीच्या प्रचार मोहीमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक हे वाहनांवर ध्वनीक्षेपक बसवून मोठ्या आवाजातून प्रचार केल्यास ध्वनी प्रदुषण होणे, सर्वसामान्य लोकांच्या जिवनातील शांततेस व स्वास्थास बाधा पोहोचण्याची व…

सकल मराठा समाजाच्या वतीने खारेपाटण येथे १९ ऑक्टोंबर रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी सकल मराठा समाज यांच्या वतीने व खारेपाटण सिनियर कॉलेज एन एस एस विभागाच्या सहकार्याने शनिवार दि.१९ ऑक्टोंबर २०२४ रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती खारेपाटण प्पांच्क्रोशी सकल मराठा समाज संघटनेचे अध्यक्ष रमाकांत राऊत…

बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ‘वाचन प्रेरणा दिन ‘ उत्साहात साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून १५ ऑक्टोबर, २०२४ या रोजी बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ‘वाचन प्रेरणा दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या…

कळसुली येथील सेवानिवृत्त शिक्षक सिताराम परब यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : कळसुली येथील सेवानिवृत्त शिक्षक सीताराम गणपत परब (८८) यांचे १५ ऑक्टोबर रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. परब गुरुजी म्हणून ते सुपरिचीत होते. सर्व सामाजिक, शैक्षणिक, वाडीतील कौटुंबिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असायचा. गावच्या विकासकामातही अग्रेसर असायचे. त्यांच्या पश्चात…

error: Content is protected !!