खारेपाटण हायस्कूल येथे स्पाेकन इंग्लिश च्या विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

खारेपाटण (प्रतिनिधी) : आजच्या जागतिक स्पर्धेच्या युगात इंग्रजी भाषेचे महत्त्व लक्षात घेऊन, स्थानिक विद्यार्थ्यांमधील भाषेची भीती घालवण्यासाठी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी शेठ. न. म . विद्यालय खारेपाटण यांच्या सौजन्याने विशेष स्पोकन इंग्लिश मार्गदर्शन शिबिरा’ चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती…








